आयसीसी महिला विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेपूर्वी, आयसीसीने एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. आयसीसी स्पर्धेत प्रथमच सर्व पंच आणि सामना अधिकारी महिला असतील.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त क्रीडा विश्वातून देखील मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहे. जय शहापासून ते अनिल कुंबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
देशातच नाही तर जगप्रसिद्ध असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग बीसीसीआयसाठी पैसाची खदान ठरत आहे. या वेळी आयपीएलने २०२३-२४ या आर्थिक वर्षात बीसीसीआयला ५७६१ कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये टू टीयर सिस्टम सुरू करण्याची तयारी सुरू आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत टू टीयर सिस्टम हा विषय चर्चेत आहे. एमसीसीने हा प्रस्ताव मांडला आहे.
मार्चमध्ये आयसीसीने सुरू केलेल्या जागतिक भरती प्रक्रियेनंतर संजोग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २५ देशांतील २५०० हून अधिक लोकांनी या पदासाठी अर्ज केले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शाह यांच्याकडून एक विशिष्ट प्रकारची कडकपणा आणि हट्टीपणा अपेक्षित होता. असा खुलासा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने केला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार ज्याला दादा म्हणून देखील ओळखले जाते, अशा सौरव गांगुलीची आयसीसीकडून पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयसीसीने सौरव गांगुलीची पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली…
आयसीसीने जानेवारी २०२५ साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली तेव्हा कोणत्याही भारतीय खेळाडूला या पुरस्कारात स्थान मिळू शकले नाही. वेस्ट इंडिजच्या फिरकी गोलंदाजाने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला आहे.
जय शाह सध्या आयसीसीचे अध्यक्ष आहेत. माजी भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांचा मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नवीन वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे सचिव म्हणून निवड करण्यात आली, ते जय शहा यांची जागा घेणार आहेत.
BCCI Secretary Devajit Saikia : जय शाह यांच्या जाण्यानंतर BCCI मधील सचिवपद रिक्त झाले. मात्र, आता या जागेसाठी देवजित सैकिया यांची निवड होऊ शकते. याला लवकरच मंजुरी मिळणार आहे.
IND vs AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराश केले असे असताना, यशस्वी जयस्वालची विकेट चांगलीच वादग्रस्त ठरलीये. खुद्द BCCI उपाध्यक्षांनी यावर नाराजी व्यक्त केली…
चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद अखेर शनिवारी 14 डिसेंबर रोजी संपुष्टात येऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात आज अधिकृत चर्चा होणार आहे.
BCCI Secretary : जय शाह यांनी BCCI सचिवपद सोडल्यानंतर १ डिसेंबरपासून ICC अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. आता अध्यक्षांनी सचिवपदाची जबाबदारी या क्रिकेटरवर टाकली आहे. जाणून घ्या सविस्तर रिपोर्ट
जय शहा यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. आता तो क्रिकेटच्या सर्वोच्च मंडळात बसून जागतिक क्रिकेट चालवणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात व्हाईट वाॅश मिळाल्यानंतर BCCIचे सचिव जय शहा यांनी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत खुद्द जय शाह, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित…
Impact Player Rule : बीसीसीआयने मोठा निर्णय घेत इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द केला आहे. IPL मध्ये आता इम्पॅक्ट खेळाडूंचा प्रभाव दिसणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे,
Contribution of Ratan Tata to Cricket : सर दोराबजी टाटा यांनी 1920 च्या अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये काही भारतीय खेळाडूंच्या सहभागासाठी वित्तपुरवठा केला तेव्हापासून, टाटा समूह भारतीय खेळांमध्ये योगदान देत आहे आणि…
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाह आपल्या पदावरून पायउतार होऊ शकतो असा अंदाज लावला जात आहे कारण जय शाह हे १ डिसेंबरपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. त्यामुळे…
बीसीसीआयने बंगळुरू येथे आपल्या नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले आहे. आजपासून ही अकदामी खेळाडूंसाठी सुरू झाली आहे. दरम्यान बीसीसीआयने भारतीय खेळाडूना एक प्रकारचे गिफ्ट दिल्याचे म्हटले जात आहे. आयसीसीचे…