Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ Vs IRE: श्वास रोखणारा सामना! 140 रन्स वाचवताना न्यूझीलंड गडबडले; आयर्लंडचा 4 रन्सने पराभव

न्यूझीलंडने आपल्या तीन विकेट्स पटकन गमावल्या. त्यानंतर हॉलिडे आणि शार्पने न्यूझीलंडचा डाव सावरला. 62 रन्सची पार्टनरशिप केल्याने न्यूझीलंडचा संघ सावरला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2026 | 02:56 PM
NZ Vs IRE: श्वास रोखणारा सामना! 140 रन्स वाचवताना न्यूझीलंड गडबडले; आयर्लंडचा 4 रन्सने पराभव
Follow Us
Follow Us:
  • चुरशीच्या सामन्यात आयर्लंडवर न्यूझीलंडचा विजय
  • 140 रन्स वाचवताना न्यूझीलंडची दमछाक 
  • ग्रुप 2 मध्ये न्यूझीलंड चौथ्या स्थानी

New Zealand Vs Ireland T20 World Cup 2026: सध्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप सुरू आहे. काल ग्रुप 2 मधील आयर्लंड अन् न्यूझीलंड या दोन संघात अत्यंत चुरशीचा सामना पार पडला. या चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा 4 रन्सने पराभव केला आहे. या विजयासह वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने आपले विजयाचे खाते उघडले आहे. न्यूझीलंडच्या महिला संघाला 140 रन्सचा बचाव करताना प्रचंड धावपळ करायला लागल्याचे पाहायला मिळाले.

न्यूझीलंडने आयर्लंडवर 4 रन्सने विजय मिळवला आहे. यामुळे आयर्लंड संघाचा सलग तिसरा पराभव झाला आहे. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर सलग तीन पराभव झाल्याने आयर्लंडचा संघ शेवटच्या स्थानी आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आहे. केवळ 10 रन्सवर न्यूझीलंडच्या संघाने 3 विकेट्स गमावल्या. आयर्लंडच्या संघाने न्यूझीलंडची सलामीची जोडी लवकर फोडली. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ अडचणी सापडला होता.

AUS Vs BAN: बांग्लादेशची लाज गेली! ऑस्ट्रेलियाने वनडेचा वचपा काढला; टी 20 सिरिजवर केला कब्जा

न्यूझीलंडने आपल्या तीन विकेट्स पटकन गमावल्या. त्यानंतर हॉलिडे आणि शार्पने न्यूझीलंडचा डाव सावरला. 62 रन्सची पार्टनरशिप केल्याने न्यूझीलंडचा संघ सावरला. न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 140 रन्स केल्या. आयर्लंडला 141 रन्सचे टार्गेट दिले होते. या सामन्यात आयर्लंडचा 4 रन्सने पराभव झाला आहे.

141 रन्सचा पाठलाग करण्यासाठी आयर्लंडचा संघ मैदानात उतरला. आयर्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र आयर्लंडची कर्णधाराने चांगली खेळी केली. मात्र तिची खेळी आयर्लंडचा विजय होऊ शकला नाही. 18 व्या ओव्हर्समध्ये आयर्लंडचा विजय हातातून निसटला. आयर्लंड संघ 136 पर्यन्त पोहोचू शकला नाही.

BAN Vs AUS Live: ऑस्ट्रेलियाचा सुपडासाफ; बांग्लादेशने सामना जिंकत मालिकेवर केला कब्जा

न्यूझीलंड महिला संघ: जॉर्जिया प्लिमर, इझी गॅझ, अमेलिया केर, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, इझी शार्प, सुझी बेट्स, नेन्सी पटेल, रोझमेरी मायर, ब्री इलिंग.

आयर्लंड महिला संघ: अॅमी हंटर, गॅबी लुईस, ओर्ला प्रेंडरगास्ट, रेबेका स्टोकेल, ली पॉल, अॅलिस टेक्टर, लुईस लिटिल, एमी मॅग्वायर, लारा मॅकब्राइड, कारा मरे

Web Title: New zealand criket team beat ireland by 4 runs icc womens t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

अश्रूंच्या झाल्या धारा! Fatima Sana धाय मोकलून रडली; RSA W कडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
1

अश्रूंच्या झाल्या धारा! Fatima Sana धाय मोकलून रडली; RSA W कडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
2

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
3

IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

The Making of a Cricketer: ‘प्लास्टिकची बॅट ते…’; इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्री चरणीच्या रूपाने उमललं ‘सुवर्णकमळ’
4

The Making of a Cricketer: ‘प्लास्टिकची बॅट ते…’; इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्री चरणीच्या रूपाने उमललं ‘सुवर्णकमळ’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.