Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: गुरनूर ब्रारने काढला किवींचा धूर! दुसरा सामना जिंकण्यासाठी भारताला केवळ 135 धावांची गरज

IND Vs NZ: आजचा सामना पावसामुळे थोडासा उशिरा सुरू झाला. त्यामुळे 50 ओव्हर्स ऐवजी आता हा सामना प्रत्येकी 47 ओव्हर्सचा खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून भारत सिरीजमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 07, 2026 | 11:52 AM
IND Vs NZ 2nd ODI

IND Vs NZ 2nd ODI

Follow Us
Follow Us:
  • भारत न्यूझीलंडमध्ये दुसरा वनडे सामना सुरू 
  • भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 
  • न्यूझीलंडची फलंदाजी पुन्हा ढेपाळली 
IND Vs NZ: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. पावसाने हजेरी लावल्याने सामना सुरू होण्यास विलंब झाला. अखेर हा सामना आता प्रत्येकी 47 ओव्हर्सचा खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी तो निर्णय एकदम योग्य ठरवला आहे. गूरनूर ब्रारने भेदक मारा केला. भारताच्या गोलंदाजीपुढे किवी फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडचा संघ 134 रन्सवर ऑल आउट झाला. अखेर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारताला 135 रन्सचे टार्गेट दिले आहे.

न्यूझीलंडची फलंदाजी 

भारताने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. न्यूझीलंडच्या फलांडजाणी पुन्हा एकदा निराशा केली. न्यूझीलंडचा अर्धा संघ 50 रन्सच्या आतच आउट झाला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात विल यंग आणि टिम सायफर्टने केली. टिम सायफर्ट शून्यावर आउट झाला. तर विल यंग 6 रन्स करून परतला. वन डाउन आलेल्या हेन्री निकोल्सने 11 रन्सची खेळी केली. तर टॉम लथमने केवळ 7 रन्सचे योगदान दिले. फॉर्ममध्ये असणारा ग्लेन फिलिप्स शून्यावर आउट झाला.

डॅरिल मिचेल आणि मिशेल सँटनर यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळून धरला. डॅरिल मिचेल 55 रन्स करून आउट झाला. मिशेल सँटनरने 2 विकेट्स घेतल्या. काईल जेमिसन 7 रन्स करून आउट झाला.

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर

भारतीय संघाची गोलंदाजी 

भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडची अक्षरश: वाट लावली. 50 रन्समध्ये भारताच्या गोलंदाजांनी त्यांचे पाच महत्वाचे फलंदाज आउट केले. औकिब नबीने अचूक गोलंदाजी करत महत्वाच्या 2 विकेट पटकावल्या. तर अंशुल कंबोजने एक विकेट घेतली. गूरनूर ब्रारने कमाल गोलंदाजी केली. त्याने मेडन ओव्हर टाकत महत्वाच्या दोन विकेट्स पटकावल्या. त्यामुळे न्यूझीलंडचे फलंदाज भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे नतमस्तक झाल्याचे दिसून आले. गुरनूर ब्रारने 3 विकेट्स घेतल्या.

Auqib Nabi on fire in Wellington 🔥 Both NZ openers gone as KL Rahul takes a fine catch to hand Nabi his second wicket 👏 Updates ▶️ https://t.co/pxZRYf6dYV #TeamIndia | #NZvIND https://t.co/gDnt2wmLIz — BCCI (@BCCI) November 7, 2026

आजचा सामना पावसामुळे थोडासा उशिरा सुरू झाला. त्यामुळे 50 ओव्हर्स ऐवजी आता हा सामना प्रत्येकी 47 ओव्हर्सचा खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून भारत सिरीजमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर न्यूझीलंड पहिला विजय मिळवण्यासाठी धडपड करताना दिसणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…

न्यूझीलंड: टिम सेफर्ट, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आजच्या सामन्यात गूरनूर ब्रारने काय कमाल केली?

    Ans: गूरनूर ब्रारने मेडन ओव्हर टाकत 2 विकेट्स पटकावल्या.

  • Que: 25 व्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंडच्या किती विकेट्स गेल्या होत्या?

    Ans: बहर्तणे 25 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा अर्धा संघ आउट केला होता.

Web Title: New zealand set 135 runs target to team india gurnoor brar take 3 wickets tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Gurnoor Brar
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर
1

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…
2

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…

IND vs NZ ODI Series: वेलिंग्टनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे स्थिती
3

IND vs NZ ODI Series: वेलिंग्टनमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, कशी आहे स्थिती

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय
4

Ind Vs Nz : वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड कसा? 2019 मध्ये मिळवला होता अखेरचा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.