आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान 16व्यांदा आमनेसामने येणार आहेत. विश्वचषकाच्या उंपात्य फेरी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे. न्यूझीलंडने टाॅस जिंकला आहे. न्यूझीलंड टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
New Zealand have opted to bat against Pakistan in semi-final 1 at the SCG ?
Who are you cheering for?#T20WorldCup | #NZvPAK | ?: https://t.co/LSzHXLy12f pic.twitter.com/xxZU1IbmTe
— ICC (@ICC) November 9, 2022