Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्ध ‘हा’ ऑल राऊंडर खेळाडू मुकणार? वाचा सविस्तर

बीसीसीआयच्या मेडिकल टीमने नितीश कुमार रेड्डीला दुखापतीमुळे दीर्घकाळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे समजते आहे. त्यामुळे तो आगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे सिरिजला देखल मुकण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2026 | 04:04 PM
भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्ध 'हा' ऑल राऊंडर खेळाडू मुकणार? वाचा सविस्तर

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्ध 'हा' ऑल राऊंडर खेळाडू मुकणार? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

14 जुलैपासून भारत-इंग्लंड वनडे सिरिज 
शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व 
नितीश कुमार रेड्डीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह 

India Vs England ODI Series: आजपासून भारत अन् इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ 14 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध वनडे सिरिज खेळणार आहे. दरम्यान या सिरिजमध्ये (Cricket) नितीश कुमार रेड्डी खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावरून या मालिकेची सुरुवात होणार आहे, परंतु दुखापतीमुळे नितीश या दौऱ्यातून बाहेर पडण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे.

नितीश कुमार रेड्डी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या माळ्ऑइकेत नितीश कुमार रेड्डीला पायाच्या स्नायूंना दुखापत झाली होती. चेन्नईच्या स्टेडियमवर गोलंदाजी करताना तीच्या दुखापतीचा त्रास वाढला होता. समोर आलेल्या महितीनसुयर, त्याच्या स्नायूंना इजा झाली आहे. या दुखापतीमुळे तो आधीच आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर झाला असून त्याच्या जागी मुंबईच्या सूर्यांश शेडगेला संधी देण्यात आली होती.

समोर आलेल्या महितीनसुयर, बीसीसीआयच्या मेडिकल टीमने नितीश कुमार रेड्डीला दुखापतीमुळे दीर्घकाळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे समजते आहे. त्यामुळे तो आगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे सिरिजला देखल मुकण्याची शक्यता आहे. नितीश कुमार रेड्डीने बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये प्रवेश देखील घेतलेला नाहीये.

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस

इंग्लंडविरुद्ध भारत खेळणार तीन वनडे सामने

पहिला वनडे: १४ जुलै – बर्मिंघम

दूसरा वनडे: १६ जुलै – कार्डिफ

तिसरा वनडे: १९ जुलै – लॉर्ड्स

नितीश कुमार रेड्डी इंग्लंड वनडे मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता ९९% असली, तरी भारतीय संघातील इतर खेळाडू टप्प्याटप्प्याने इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत. कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यासह अन्य काही खेळाडू इंग्लंडमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.

अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20 सिरिज खेळणार आहे. आज पहिला टी 20 सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरू होईल. मात्र या सामन्यात अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी खेळणर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सिरिजमध्ये अभिषेक शर्मा हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…
इंग्लंडविरुद्ध अभिषेक शर्माचा रेकॉर्ड चांगला असल्याचे पाहायला मिळतो. तो या सिरिजमध्ये देखील आपला रेकॉर्ड कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. या सिरिजमध्ये अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. त्याच्याकडे इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Web Title: Nitish kumar reddy will not play against england odi series due to injury bcci health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • India vs England
  • Nitish Kumar Reddy

संबंधित बातम्या

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस
1

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस

IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?
2

IND Vs ENG: ६ बॉलवर ६ सिक्सचा ‘तो’ थरार! इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड भारी; पण उद्या ‘हा’ धोका कायम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.