Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतात खेळण्यात रस नाही..’, Pahalgam Terrorist Attack नंतर पाकिस्तानी महिला क्रिकेटरने ओकली गरळ, पहा VIDEO

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ हा भारतात आयोजित होणार आहे. याबाबत बोलताना पाकिस्तानची स्टार विकेटकीपर गुल फिरोजाने स्पष्ट सांगितले आहे की, तिच्या संघाला भारतात जाऊन खेळण्यात कसलाही रस नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 26, 2025 | 02:12 PM
'Not interested in playing in India..', Pakistani women cricketer laments after Pahalgam Terrorist Attack, watch VIDEO

'Not interested in playing in India..', Pakistani women cricketer laments after Pahalgam Terrorist Attack, watch VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terrorist Attack : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ हा भारतात आयोजित होणार आहे. ही विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ साठी पाकिस्तान महिला क्रिकेट संघ पात्र ठरला आहे. ही स्पर्धा आता हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल. याबाबत बोलताना पाकिस्तानची स्टार विकेटकीपर गुल फिरोजाने भारताविषयी गरळ ओकली आहे.  फिरोजा म्हणाली की, तिच्या संघाला भारतात जाऊन खेळण्यात कसलाही रस नाही. तसेच  तिला आधीच माहित आहे की तिचे विश्वचषक सामने हे आशियाई परिस्थितीत होणार असून भारतात नाहीत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन देशातील तनाव वाढला आहे. या तानावाचा  परिणाम आता आंतरराष्ट्रीय संबंधासोबतच  खेळांवर देखील होत आहे. पाकिस्तानची विकेटकीपर म्हणाली आहे की, तिचा संघ भारतात खेळण्यास तयार नाही. फिरोजाने पाकपॅशनशी बोलताना म्हटले की, आम्हाला इतकेच माहित आहे की आम्ही फक्त आशियाई परिस्थितीत खेळणार आहोत, पण भारतात नाही. हे खूप  स्पष्ट आहे आणि आम्हाला भारतात खेळण्यात कुठलाही रस नाही.

हेही वाचा : RCB विरुद्धच्या पराभवाचे दु:ख सहन होईना! आरआरचे CEO पोहचले थेट दारूच्या दुकानात, VIDEO VIRAL

पाक संघ विश्वचषकासाठी पात्र

पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने नुकतेच घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पात्रता सामन्यांमधील सर्वच्या सर्व  पाच सामने जिंकून विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. फिरोजा म्हणाली, की पात्रता सामने घरच्या मैदानावर असल्याने आणि सपोर्ट स्टाफकडून त्यानुसारच ट्रॅक तयार करण्यात आले होते. विश्वचषक सामने श्रीलंका किंवा दुबईसारख्या मैदानांवर होणार असल्याची आशा आहे, जिथे परिस्थिती आशियासारखीच असणार आहे.

“We’re not going to India.”

Pakistan opener Gull Feroza firmly states that the team won’t play in India.

🎙️ Catch the full post-qualification chat with Gull and others:
https://t.co/8HjU8lTI0R pic.twitter.com/ZqRGxHRbtx

— PakPassion.net (@PakPassion) April 24, 2025

विश्वचषकात हायब्रिड मॉडेल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून हायब्रिड मॉडेल लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत, पुढील दोन वर्षांसाठी, जर कोणताही देश बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करत सेल आणि विरोधी देश तेथे जाण्यास तयार होत नसेल, तर त्याचे सामने त्रयस्थ ठिकाणी (हायब्रिड मॉडेल) आयोजित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : IPL 2025 : ‘काय हिरो..! हा घरचा संघ आहे का..?’ Rohit Sharma कडून उशिरा आलेल्या Shardul Thakur ची खरडपट्टी, पहा VIDEO

दोन महिन्यांपूर्वी  चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र, भारताने सुरक्षतेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारटताचे सर्व सामने हे दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. आता त्याच धर्तीवर, पाकिस्तान महिला संघाने  देखील भारतात विश्वचषक खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहन नक्वी यांनी म्हटले आहे की, ज्याप्रमाणे भारत पाकिस्तानमध्ये येऊन खेळला नाही आणि तटस्थ ठिकाणी सामने खेळला, त्याचप्रमाणे आम्ही देखील त्याच सूत्रानुसार खेळणार आहोत. जेव्हा करार झाला आहे, तर तो अंमलात आणला पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Not interested in playing in india pakistani womens cricketer gul feroze clarifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
1

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी
2

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात
3

एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात

असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार
4

असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.