Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ODI World Cup 2027 : पाकिस्तानच्या पराभवामुळे समीकरण बदलले, वेस्ट इंडिज धोक्यात! बांगलादेशचा मार्ग सुकर

बांगलादेशने पाकिस्तानला २-१ ने हरवून एकदिवसीय मालिका जिंकली. बांगलादेशच्या या विजयामुळे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता प्रक्रियेत थोडा बदल झाला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 17, 2026 | 02:05 PM
फोटो सौजन्य - Bangladesh Cricket सोशल मिडिया

फोटो सौजन्य - Bangladesh Cricket सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

ODI World Cup 2027 : २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला सर्व संघ लागले आहेत. टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता एकदिवसीय विश्वचषकाकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. आयसीसीने देखील टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता एकदिवसीय मालिका संघ खेळत आहे. पाकिस्तान विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली.  २०२६ च्या टी२० विश्वचषकानंतर, पाकिस्तान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करत आहे. 

बांगलादेशने पाकिस्तानला २-१ ने हरवून एकदिवसीय मालिका जिंकली. बांगलादेशच्या या विजयामुळे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता प्रक्रियेत थोडा बदल झाला आहे. बांगलादेशचा मार्ग सोपा झाला आहे, तर वेस्ट इंडिजला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

पाकिस्तानच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजला धक्का बसला

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला, तर दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर बांगलादेशने अंतिम सामन्यात पुनरागमन करत पाकिस्तानला ११ धावांनी पराभूत करून मालिका २-१ ने जिंकली. आता, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत पाकिस्तानकडून पराभव झाल्यामुळे वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानच्या काबूलवरील हवाई हल्ल्याबद्दल राशिद खानने व्यक्त केले दुःख! सोशल मिडियावर शेअर केली पोस्ट

मालिका विजयानंतर, बांगलादेश आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत १० व्या स्थानावरून ९ व्या स्थानावर पोहोचला, तर वेस्ट इंडिज ९ व्या स्थानावरून १० व्या स्थानावर घसरला. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे येथे आयोजित होणार आहे. याचा अर्थ असा की, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे २०२७ च्या विश्वचषकात यजमान म्हणून खेळतील, परंतु उर्वरित आठ संघांना त्यांच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीनुसार जागा दिल्या जातील. त्यामुळे, जर वेस्ट इंडिज आपले आगामी एकदिवसीय सामने हरले, तर ते २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता फेरीतून बाहेर पडू शकतात.

Victory for the Tigers! 🏏🐯A thrilling contest ends with Bangladesh lifting the series against Pakistan 2-1! Every run, wicket, and catch brought the fans to their feet
#BCB #Cricket #Bangladesh #Pakistan #ODI pic.twitter.com/TT9J3fEb14
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 15, 2026

आगामी वेळापत्रकाबाबत बोलायचे झाल्यास, बांगलादेश डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळेल, तर वेस्ट इंडिज ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्ध खेळेल. सर्व १० संघ आता आगामी एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहेत. मागचा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळला गेला होता आणि तो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

Web Title: Odi world cup 2027 pakistan defeat changes the equation west indies in danger easy way to bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • cricket
  • Pakistan vs Bangladesh
  • Sports

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा
1

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

Dope Test : यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस; शेफाली वर्माही चौकशीच्या कक्षेत, नेमकं प्रकरण काय?
2

Dope Test : यशस्वी जायसवालच्या अडचणीत वाढ! NADA कडून नोटीस; शेफाली वर्माही चौकशीच्या कक्षेत, नेमकं प्रकरण काय?

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात
3

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.