आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये २ ऑक्टोबर रोजी, कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात बांगलादेश महिला संघाने पाकिस्तानचा पराभव केला.
खराब कामगिरीनंतर, मोहम्मद रिझवान आणि मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोघांवरही बरीच टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हकने रिझवानबद्दल टिप्पणी केली…
PAK vs BAN Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता.
पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघ आज शेवटच्या सामन्यांमध्ये विजयाने स्पर्धेचा शेवट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता खेळला जाणार आहे.
दोन्ही संघ झालेले दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाले आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंत दोन्ही सामने गमावल्यानंतर यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश एकमेकांसमोर येत आहेत. तो त्याचा शेवटचा सामना खेळेल.
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस (PAK vs BAN दुसरा कसोटी दिवस 1) पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान पाकिस्तान क्रिकेट संघाचे…
पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना बांग्लादेशविरुद्ध १० विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सर्व पाकिस्तानी प्रेक्षकांच्या आणि पाकिस्तानी खेळाडूंच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. शाहिद आफ्रिदी, रमीझ रझा, कामरान अकमल…
बांग्लादेशच्या संघाने कर्णधार नजमुल शांतोच्या नेतृत्वाखालील संघात जल्लोषाचे वातावरण पसरलेले आहे. कारण कालच्या सामन्यामध्ये बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवला आहे. परंतु पराभूत झालेला पाकिस्तानच्या संघामध्ये निराशाजनक वातावरण नक्कीच आहे.…
रावळपिंडी येथे सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला १० गडी राखून पराभूत केले आहे. अशा प्रकारे विजय मिळवून बांगलादेशने एक नवीन इतिहासच घडविला आहे.
बांगलादेश क्रिकेट संघ लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, पहिला सामना रावळपिंडीत आणि दुसरा सामना…
पुणे : विश्वचषकातील ३१ सामना आज कोलकाताच्या इडन गार्डनवर खेळवला जात आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात हा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २०४ धावा केल्या. आज बांगलादेशची सुरुवात निराशाजनकच…