Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पथुम निसांका-कुसल परेराचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा पराक्रम, दिग्गजांच्या यादीत नाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात श्रीलंकेसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम महेला जयवर्धने आणि सी सिल्वा यांच्या नावावर आहे

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 16, 2023 | 05:49 PM
पथुम निसांका-कुसल परेराचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा पराक्रम, दिग्गजांच्या यादीत नाव
Follow Us
Close
Follow Us:

वनडे विश्वचषक ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका : वनडे विश्वचषकाचा १४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसांका आणि कुसल परेराने शतकी भागीदारी करत ऐतिहासिक विक्रम केला. खरे तर निसांका आणि परेराने संयुक्तपणे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी सर्वोच्च भागीदारी केली होती. या सामन्यात निसांका आणि परेराने पहिल्या विकेटसाठी १२५ (१३० चेंडू) धावांची भागीदारी केली. आपल्या डावात निसांकाने 8 चौकारांच्या मदतीने ६१ (६७ चेंडू) आणि कुलास परेराने १२ चौकारांच्या मदतीने ७८ (८२) धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात श्रीलंकेसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम महेला जयवर्धने आणि सी सिल्वा यांच्या नावावर आहे, ज्यांनी २००७ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी केली होती.

या यादीत दुसरा क्रमांक तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकाराचा आहे, ज्यांनी २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर तिसरा क्रमांक ए.डी. सिल्वा आणि ए. गुरुसिन्हा यांचा येतो, ज्यांनी १९९६ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली होती. यानंतर कुसल परेरा आणि पथुम निसांका यांच्या नावावर चौथा आणि संयुक्त तिसरा क्रमांक नोंदवला गेला आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेची सर्वात मोठी भागीदारी

१४० धावा – महेला जयवर्धने आणि सी सिल्वा, सेंट जॉर्ज २००७ (चौथ्या विकेटसाठी)
१३० धावा- तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा, सिडनी २०१५ (दुसऱ्या विकेटसाठी)
१२५ धावा- ए डी सिल्वा आणि ए गुरुसिन्हा, लाहोर १९९६ (तिसऱ्या विकेटसाठी)
१२५ धावा- पथुम निसांका आणि कुसल परेरा, लखनौ २०२३* (पहिल्या विकेटसाठी)

Web Title: Odi world cup australia vs sri lanka ekna cricket stadium lucknow historical record pathum nisanka and kusal perera tillakaratne dilshan and kumar sangakkara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2023 | 05:49 PM

Topics:  

  • Australia
  • Australia VS Sri Lanka
  • ICC World Cup 2023
  • Kumar Sangakkara
  • Lucknow
  • Sri Lanka

संबंधित बातम्या

KL Rahul: शतकाच्या तोंडावर अन् केएल राहुलने सोडले मैदान, नेमकं झालं तरी काय?
1

KL Rahul: शतकाच्या तोंडावर अन् केएल राहुलने सोडले मैदान, नेमकं झालं तरी काय?

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!
2

PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!

Sri Lanka Vs Bangladesh Live Score: बांगलादेशच्या फलंदाजाचा धुमधडाका! सुपर – ४ च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नमवले
3

Sri Lanka Vs Bangladesh Live Score: बांगलादेशच्या फलंदाजाचा धुमधडाका! सुपर – ४ च्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला नमवले

IND W vs AUS W: कांगारुच्या अडचणीत वाढ! आधी हार, आता ICC ची दणका; काय आहे प्रकरण?
4

IND W vs AUS W: कांगारुच्या अडचणीत वाढ! आधी हार, आता ICC ची दणका; काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.