आयपीएल २०२४ मध्ये कुमार संगकारा देखील मुख्य प्रशिक्षक होते, परंतु राहुल द्रविडने त्यांची जागा घेतली. आता, राहुल द्रविडने फक्त एका हंगामानंतर संघातून पायउतार झाला आहे, ज्यामुळे संगकाराकडे जबाबदारी सोपवण्यात आली…
सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीने कुमार संघाकाराचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारतानेयाच दिवशी 2011 मध्ये 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करत दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक आपल्या नावे केला होता. एम एस धोनीचा तो अविस्मरणीय षटकार आणि भारत विश्वविजेता ठरला होता.
Sachin Tendulkar 5 Records : वयाच्या 16 व्या वर्षी इम्रान खान, वसीम अक्रम आणि वकार युनूस यांचा सामना करणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत शेकडो विक्रम केले. निवृत्तीनंतरही यातील अनेक विक्रम…
आयपीएल २०२५ पूर्वी, केवळ खेळाडूंच्या बाबतीतच नव्हे तर कोचिंग स्टाफच्या रूपातही मोठे बदल दिसून येतील. ज्याप्रमाणे खेळाडू मेगा लिलावापूर्वी एका संघातून दुस-या संघात जाऊ शकतात, त्याचप्रमाणे कोचिंग स्टाफचे सदस्य देखील…