Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानची जीभ घसरली! ‘Operation Sindoor’ नंतर Narendra Modi Stadium बॉम्बने उडवून देण्याची धमकी.. 

सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिति आहे. भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यानंतर पाकिस्तानकडून नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 08, 2025 | 07:33 AM
Pahalgam Terrorist Attack: Pakistan's tongue slipped! After 'Operation Sindoor', threat to blow up Narendra Modi Stadium with a bomb..

Pahalgam Terrorist Attack: Pakistan's tongue slipped! After 'Operation Sindoor', threat to blow up Narendra Modi Stadium with a bomb..

Follow Us
Close
Follow Us:

Operation Sindoor : सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण वाढताना दिसत आहे. २२ एप्रिल रोजी, पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला केला. यामध्ये २६ भारतीयांची हत्या करण्यात आली. यानंतर भारतात पाकिस्तानविरुद्ध तणाव वाढत गेला.  भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानंतर, ७ मे च्या रात्री, भारताने या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबावत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला केला. भारताच्या या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांना जीवित तसेच  वित्तहानी देखील झाली.

हेही वाचा : IPL 2025 : ‘जोपर्यंत चांगली कामगिरी तोवरच रोहित, कोहली…’ : मुख्य प्रशिक्षक Gautam Gambhir ने दिला स्पष्ट इशारा

या घटनेनंतर आता पाकिस्तान आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यातूनछ पाकिस्तानची जीभ घरसली आहे.  अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमला ​​बॉम्बने उडवण्याची धमकी पाकिस्तानकडून  देण्यात आली आहे. ही धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. हा मेल ‘पाकिस्तान’ नावाच्या आयडीवरून करण्यात आला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत ईमेलवर एक धमकीचा मेल करण्यात आला आहे. या धमकीनंतर आता भारतीय सुरक्षा संस्था चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत.

सुरक्षा संस्था सक्रिय

भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आता सुरक्षा संस्थांनी या धोक्याचे गांभीर्य तपसण्यास सुरवात केली आहेत. याशिवाय, येत्या आठवड्यात आयपीएल २०२५ दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष देण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात पोलिस आणि सायबर क्राईम टीमकडून या धमकीच्या मेलची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मेल ट्रेस करण्यात येत आहे. त्यानंतर ते कुठून आले आणि कोणी पाठवले हे समजण्यास मदत होईल.

हेही वाचा : Rohit Sharma Retire: हिटमॅनने टेस्ट क्रिकेटला कायमचा ठोकला राम राम, म्हणाला,” मी ODI फॉरमॅटमध्ये…

आयपीएल २०२५ चे आगामी दोन सामने १४ आणि १८ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.  या दरम्यान, पहिला सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला होईल. जर या स्टेडियममधील प्रेक्षकांच्या बसण्याच्या क्षमतेबद्दल सांगायचे झाले तर, ती सुमारे १ लाख ३२ हजार आहे.

Web Title: Pahalgam terrorist attack pakistan threatens to blow up narendra modi stadium with bombs after operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 07:33 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Narendra Modi Stadium
  • Operation Sindoor news
  • Pahalgam Terrorist Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
3

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
4

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.