Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs NED : नेदरलॅंडची एक चूक अन् सामना गमावला! पाकिस्तानने 3 विकेट्सने मिळवला विजय…

पाकिस्तान विरूद्ध नेदरलॅंड या सामन्यामध्ये स्पर्धेची सुरूवात पाकिस्तानच्या विजयी केली आहे. टी20 विश्वचषक 2026 चा पहिला सामना पाकिस्तानने नेदरलॅंडविरूद्ध 3 विकेट्सने जिंकला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 07, 2026 | 02:42 PM
फोटो सौजन्य - Star Sports

फोटो सौजन्य - Star Sports

Follow Us
Follow Us:

Pakistan vs Netherlands match Highlights : टी20 विश्वचषक 2026 चा पहिला सामना हा पाकिस्तान विरूद्ध नेदरलॅंड यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यामध्ये नेदरलॅंडच्या संघाने कमालीची कामगिरी केली पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेची सुरूवात पाकिस्तानच्या विजयी केली आहे. टी20 विश्वचषक 2026 चा पहिला सामना पाकिस्तानने नेदरलॅंडविरूद्ध 3 विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. 

पाकिस्तान विरूद्ध नेदरलॅंड या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यामध्ये पहिले नेदरलॅंडच्या संघाने फलंदाजी करुन 147 धावा केल्या होत्या. नेदरलॅंडच्या संघामधून संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने सर्वाधिक धावा केल्या. स्कॉट एडवर्ड्स याने 37 धावांची खेळी खेळली. याव्यतिरिक्त इतर फलंदाज फार काही चांगली फलंदाजी करु शकले नाही. नेदरलॅंडच्या संघाकडून पॉल व्हॅन मीकरेन आणि आर्यन दत्त या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले.

A vital cameo from Faheem Ashraf carries Pakistan to victory in the #T20WorldCup opener 💪 📝: https://t.co/MB0N9eUpvK pic.twitter.com/bDjr74RC0a — ICC (@ICC) February 7, 2026

पाकिस्तानच्या संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर शाहिबजादा फरहान याने पाकिस्तानच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. शाहिबजादा फरहान याने संघासाठी 31 चेंडूमध्ये 47 धावा केल्या आहेत. फहीम अश्रफ याने संघासाठी शेवटच्या चेंडूमध्ये कमालीची खेळी दाखवली आणि संघाला विजय मिळवून दिला. फहीम अश्रफ याने संघासाठी 11 चेंडूमध्ये 29 धावा केल्या, त्याने 19 व्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले आणि संघासाठी विजयाचे दार उघडले. 

IND vs USA Weather Report : भारताच्या पहिल्या T20 सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या कसे असेल मुंबईचे वातावरण

बाबर आझम फ्लाॅप

२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सला १४७ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, पाकिस्तान एकेकाळी २ बाद ९८ धावांवर फलंदाजी करत होता आणि त्यांना आरामदायी विजयाची अपेक्षा होती. तथापि, साहिबजादा फरहान आणि उस्मान खान बाद झाले. बाबर आझम क्रीजवर होता आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती.

या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने सामना गमावला होता कारण मधल्या फळीतील फलंदाजी पुर्णपणे फ्लाॅप झाले होते. आता त्याचा पुढील सामना हा यूएसविरूद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 10 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यावर देखील क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.

Web Title: Pak vs ned one mistake from netherlands and lost the match pakistan won by 3 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.