Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…

इंग्लंडकडून दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ५-५ विकेट्स घेतल्या. याआधी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सिरिज खेळून आला आहे. त्यातील पहिला सामना पाकिस्तान पराभूत झाला तर दुसरा सामना जिंकला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2026 | 02:23 PM
ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंड अन् पाकिस्तानमध्ये सुरू आहे कसोटी सामना 
  • पाकिस्तानचा संघ २०० रन्सच्या आतमध्ये ऑल आउट 
  • इंग्लंडच्या संघाची सामन्यावर मजबूत पकड 
England Vs Pakistan Test Match Live Updates: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सध्या टेस्ट सिरिज खेळवली जात आहे. त्यातील पहिला सामना कालपासून सुरू झाला आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. मात्र या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाची दाणादाण उडवली आहे. पाकिस्तानचा संघ २०० रन्सच्या आतच ऑल आउट झाला आहे.  त्यामुळे इंग्लंडची सामन्यावर मजबूत पकड दिसून येत आहे.

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून केवळ एका खेळाडूने अर्धशतकी खेळी केली आहे. बाबर आझम दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी सलमान अली आगा पाकिस्तानचे नेतृत्व करत आहे. पाकिस्तानचे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. पाकिस्तानने आपली पहिली विकेट पहिल्याच बॉलवर गमावली होती.

पाकिस्तानचा डाव त्यानंतर गडगडला. त्यांना धावसंख्या उभरताच आली नाही. २०० रन्सच्या आत पाकिस्तानचा संघ ऑल आउट झाला. अब्दूला शफिकने ६१ रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र तो आउट झाल्यावर पूर्ण संघ पटापट आउट झाला. पाकिस्तानच्या संघाने पुन्हा एकदा निराशा केली. ५० ओव्हर्सपेक्षा कमी ओव्हर्स खेळलेल्या पाकिस्तानने १७१ रन्सपेक्षा कमी रन्स केल्या.

खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?

इंग्लंडकडून दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ५-५ विकेट्स घेतल्या. याआधी पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट सिरिज खेळून आला आहे. त्यातील पहिला सामना पाकिस्तान पराभूत झाला तर दुसरा सामना जिंकला. मात्र आता इंग्लंडविरुद्ध पहिला सामना गमावण्याचे संकट पाकिस्तानच्या संघावर ओढवल्याचे दिसून येत आहे.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम खेळत नाहीये. त्याच्या हाताला दुखापत झाली असल्याने त्याला या सांनीयतून विश्रांती देण्यात आली आहे. या सांनीयचे अद्याप चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे गोलंदाज काही कमाल करून हा सामना आपल्या बाजूने फिरवणार का येत्या चार दिवसांसमध्ये पाहायला मिळणार आहे.

ENG Vs PAK: पाकिस्तानला दुहेरी धक्का! Babar Azam सामन्याबाहेर; तर पहिल्याच बॉलवर…

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानचा फलंदाज पहिल्याच बॉलवर आउट होण्याची दुसरी वेळ आहे. तर पहिल्याच बॉलवर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याची इंग्लंडच्या गोलंदाजांची ही चौथी वेळ आहे. ओली रॉबिन्सनने मालिकेची सुरुवात अत्यंत भेदक केली. पहिल्याच चेंडूवर अझान ओवैसला बाद केल्यानंतर त्याने आपल्या तिसऱ्याच षटकात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदलाही बाद करून पाकिस्तानची अवस्था बिकट केली.

Web Title: Pakistan cricket team all out under 171 against england test match live updated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Pakistan Cricket team
  • Pakistan vs England
  • Test Series

संबंधित बातम्या

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
1

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?
2

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?

ENG Vs PAK: पाकिस्तानला दुहेरी धक्का! Babar Azam सामन्याबाहेर; तर पहिल्याच बॉलवर…
3

ENG Vs PAK: पाकिस्तानला दुहेरी धक्का! Babar Azam सामन्याबाहेर; तर पहिल्याच बॉलवर…

IND Vs SL: आता सगळे देवाच्या हातात! पाऊस ठरवणार विजेता? Team India ची वाट खडतर
4

IND Vs SL: आता सगळे देवाच्या हातात! पाऊस ठरवणार विजेता? Team India ची वाट खडतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.