Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs ENG Live Score: पाकिस्तानने इंग्लंडसमोर ठेवले १६५ धावांचे लक्ष्य, साहिबजादा फरहानची ६३ धावांची खेळी

टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू अचानक संघ सोडून वर्ल्ड कपच्या मध्यभागी घरी परतला आहे. येणाऱ्या वृत्तांनुसार, कुटुंबातील आपत्कालीन परिस्थितीमुळे या खेळाडूने हे पाऊल उचलले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 24, 2026 | 08:50 PM
पाकिस्तानने इंग्लंडसमोर ठेवले १६५ धावांचे लक्ष्य (Photo Credit- X)

पाकिस्तानने इंग्लंडसमोर ठेवले १६५ धावांचे लक्ष्य (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पाकिस्तानने इंग्लंडसमोर ठेवले १६५ धावांचे लक्ष्य ठेवले
  • फरहान खानचे अर्धशतक
Rinku Singh News: आज २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी लीग टप्प्यात आपापल्या सामन्यात विजय मिळवून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळला जात आहे. आजचा सामना येथून कोणता संघ पुढे जाईल हे ठरवेल. दरम्यान पाकिस्तानने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लडं समोर १६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Shadab Khan’s cameo lifts Pakistan towards the end, but do they have enough? LIVE: https://t.co/2mLS1T71kz pic.twitter.com/rv08qUDzSP — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 24, 2026

साहिबजादा फरहानची ६३ धावांची खेळी

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत ९ बाद १६४ धावा केल्या. साहिबजादा फरहानने अर्धशतक केले. त्याने ४५ चेंडूत ६३ धावा केल्या, ज्यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. बाबर आझम आणि फखर जमानने प्रत्येकी २५ धावा केल्या, तर शादाब खानने २३ धावा केल्या. सैम अयुब (७) आणि कर्णधार सलमान आघा (५) यांच्यासह पाच पाकिस्तानी खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही.  इंग्लंडकडून लियाम डॉसनने तीन बळी घेतले. जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटनने प्रत्येकी दोन बळी घेतले. आदिल रशीदनेही एक बळी घेतला.

T20 World Cup 2026: भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या घरी Emergency, वर्ल्ड कप अर्धवट सोडणार; झिम्बाब्वेविरूद्ध दिसणार नाही

इंग्लंडला उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याची संधी

मंगळवारी सामना जिंकून इंग्लंडला उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याची संधी आहे. इंग्लंड सध्या दोन गुणांसह आघाडीवर आहे. सुपर ८ टप्प्यातील त्यांच्या पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा ५१ धावांनी पराभव केला. दरम्यान, पाकिस्तानचा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला आता अडचणींना तोंड देण्यासाठी त्यांचे दोन्ही सामने जिंकावे लागतील.

दोन्ही संघाची प्लेइंग ११

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, सैम अय्युब, सलमान आघा (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, उस्मान खान (विकेटकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, सलमान मिर्झा, उस्मान तारिक

IND W vs AUS W 1st ODI: पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव; फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

Web Title: Pakistan set a target of 165 runs for england farhan khans half century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • England
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.