Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs WI: क्रिकेटमधील सुवर्ण अक्षरातील इतिहास! 30 चेंडू 0 धावा आणि 5 विकेट्स, पाकिस्तानच्या संघाचा चुराडा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आश्वासक सुरुवातीनंतर पाकिस्तानचा संघ पत्त्यांच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळला. विशेषतः कॅरिबियन वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्ह्ससमोर पाकिस्तानी संघ आपटला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 28, 2026 | 10:10 AM
Justin Greaves चा अनोखा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - X.com)

Justin Greaves चा अनोखा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान संघाला वेस्ट इंडिजने केले नेस्तनाबूत 
  • पाकिस्तानचा संघ इतक्या निर्णायकपणे शरण गेला की वेस्ट इंडिजने कसोटी इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला
  • जस्टिन ग्रीव्ह्सने सलग पाच निर्धाव षटकांत पाच बळी घेतले
क्रिकेट हा असा खेळ आहे की, कधी काय होईल याचा नेम नाही. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्ह्सने आपल्या भेदक गोलंदाजीने इतिहास रचला. पाकिस्तानविरुद्ध, जस्टिनने कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही न झालेला विक्रम प्रस्थापित केला. आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये, जस्टिनने सलग पाच निर्धाव षटके टाकली आणि प्रत्येक षटकात एक बळी घेतला. यामुळे तो सलग पाच निर्धाव षटकांमध्ये पाच बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलग पाच निर्धाव षटके टाकण्यापूर्वी, ग्रीव्ह्सने एका निर्धाव षटकासह सहा षटकांमध्ये २७ धावा दिल्या होत्या आणि त्याला एकही बळी मिळाला नव्हता. मात्र, आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये तो पाकिस्तानी फलंदाजांसाठी विनाशकारी ठरला. यामुळेच, पहिल्या डावात चांगली सुरुवात करूनही, पाकिस्तानी संघ पत्त्यांच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळला.

IND Vs SL: लंका पेटवायला Team India सज्ज; WTC अंतर्गत ‘या’ तारखेपासून सुरू होणार टेस्ट सिरिज

शान मसूदपासून सुरू झाली मालिका 

🚨Justin Greaves claims his maiden five-wicket haul in Test cricket. 🇼🇸
Figures: 11 overs, 5/27
– Pakistan: 267/9 (72 overs), trail by 44 runs. pic.twitter.com/eiZDyVLSiz — Talha Nawaz (@TalhaDigital007) July 27, 2026

पाकिस्तानविरुद्ध जस्टिन ग्रीव्ह्सच्या भेदक गोलंदाजीचा शान मसूद पहिला बळी ठरला. तो १०९ धावांवर फलंदाजी करत होता. जस्टिनने शान मसूदला बाद केले. त्याचा पुढचा बळी आमिर जमाल होता, जो फक्त ३ धावांवर बाद झाला. आमिरनंतर, त्याने पुढच्याच षटकात अली उस्मानला शून्यावर बाद केले.

त्याच्या पुढच्या षटकात, जस्टिनने १२ धावांवर फलंदाजी करत असलेल्या मोहम्मद रिझवानला बाद केले. त्याची पाचवी विकेट मोहम्मद अब्बासच्या रूपाने आली, जो एकही धाव करू शकला नाही. अशाप्रकारे, ग्रीव्ह्सने आपल्या दुसऱ्या स्पेलमधील पाचही षटकांत एकही धाव न देता प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानचा संघ एखाद्या पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळताना दिसला. तसंच जस्टिनने एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे आणि त्याचा हा रेकॉर्ड नक्कीच क्रिकेटच्या सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. 

पाकिस्तानी संघ २८२ धावांवर रोखला गेला

जस्टिन ग्रीव्ह्सच्या दमदार गोलंदाजीने पाकिस्तानचा पहिला डाव २८२ धावांवर रोखला. तत्पूर्वी, खेळाच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस पाकिस्तानची धावसंख्या ३ बाद १९९ होती. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ३११ धावा केल्या होत्या. तथापि, यजमान संघ दुसऱ्या डावात गडबडला आणि तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस १२६ धावांत सात गडी गमावले. अशाप्रकारे वेस्ट इंडिजची आघाडी १५५ धावांपर्यंत पोहोचली आहे. 

Vaibhav Sooryavanshi: 151 धावा, 9 सिक्सर्स आणि 196 चा स्ट्राईक रेट, झिम्बाम्ब्वेला हादरवून सोडलं, वैभव सूर्यवंशी झाला नंबर 1

Web Title: Pakistan vs west indies justin greaves 5 consecutive maiden overs and 5 wickets devastated pak with the spell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • PAK vs WI
  • Test cricket

संबंधित बातम्या

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका
1

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.