पाकिस्तानचा वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर या मालिकेतील पराभवामुळे खूप संतप्त दिसत होता आणि त्याने मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघावर टीका केली.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात आजपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत पाकिस्तानच्या बाबर आझम ह दोन शतके लगावून तो पाकिस्तानकडून सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनेल.
८ ऑगस्टपासून पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजयांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जाणारा आहे. या मालिकेपूर्वीच वेस्ट इंडिजचा महत्वाचा खेळाडू मॅथ्यू फोर्ड दुखापतग्रस्त झाल्याने मालिकेतून बाहेर पडला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये अमेरिका आणि कॅरिबियन बेटांचा दौरा करणार आहे. मात्र, त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड यांच्यात युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नोमानने ही कामगिरी केली आहे. त्याने सलग तीन चेंडूंवर ३ कॅरेबियन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ही कामगिरी करून त्याने इतिहास रचला आहे.
आता खेळाची दिशा बदलताना दिसत आहे. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १५७ धावांत गडगडला. अशा स्थितीत थोडंफार खरं असलं तरी वेस्ट इंडिजसाठी हा कसोटी सामना जिंकण्यासाठी दरवाजे खुले आहेत.
वेस्ट इंडिजचा संघ आता पुढील काही सामान्यांसाठी पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहे. यामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी मालिका होणार आहे. यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.