Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 PSL 2025 : भारताशी पंगा पाकिस्तानला पडला महागात! PSL 2025 ला आता गल्ली क्रिकेटचे स्वरूप… 

भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाकिस्तानला जास्तच अडचणीत आणणारा ठरला आहे. पीसीबीकडून पीएसएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता ती परत सुरू होणार असली तरी त्यात 'हॉक आय' आणि 'डीआरएस' तंत्रज्ञानाचा वापर असणार नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 23, 2025 | 07:41 AM
PSL 2025: Pakistan's clash with India cost it dearly! PSL 2025 will now be in the form of street cricket...

PSL 2025: Pakistan's clash with India cost it dearly! PSL 2025 will now be in the form of street cricket...

Follow Us
Close
Follow Us:

 PSL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत गेल्याने त्याचा परिणाम दोन्ही देशांमधील खेळांवर झालेला दिसून आला आहे.  बीसीसीआयकडून आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. तर पीसीबीनेही पीएसएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले होते. तथापि, यानंतर आयपीएल स्पर्धा भारतात सुरू करण्यात आली आहे, तसेच काही दिवसांनी पाकिस्तानमध्ये पीसीएल सुरू होणार आहे.

तथापि, पीसीएल सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानला  एक मोठा धक्का बसला आहे. आता पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने ‘हॉक आय’ आणि ‘डीआरएस’ तंत्रज्ञानाशिवाय खेळवण्यात येणार आहे. कारण, त्यातील बहुतेक तंत्रज्ञ भारतातील असल्याने सद्याची परिस्थिती बघता  ते पाकिस्तनला परतण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा : Mitchell Marsh : एक शेर तर दुसरा सव्वाशेर… गुजरातच्या गोलंदाजांची बत्ती गुल, मार्शने ठोकलं शतक! 56 चेंडूंमध्ये 100 धावा

भारताशी पंगा महागात

कहर तर एका अर्थाने, असेही म्हणता येईल की पाकिस्तानला आता भारताशी पंगा घेण्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. आता ही स्पर्धा फक्त लाईव्ह बघता येणार आहे.  असे दिसून येत आहे की, आता पाकिस्तानची सर्वात मोठी लीग असलेली पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा राहिली नसून एक गल्ली क्रिकेट स्पर्धा तेवढी राहिली आहे.

पीसीबी आले अडचणीत

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय पर्यटक मारले गेले.  त्या हल्ल्यानंतर भारताने  ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते.  या हल्ल्यांनंतर पीएसएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. पीसीबीकडून उर्वरित पीएसएल सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, अमिराती क्रिकेट बोर्डाने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. यानंतर, पीएसएलचा १० वा टप्पा पूर्ण करण्यात पीसीबीसमोर अनेक अडचणी आहेत.

हेही वाचा : GT vs LSG : गुजरातचे पहिले स्थान अडचणी! GT ला LSG ने 33 धावांनी केले पराभूत

सामना हॉक आय आणि डीआरएसशिवाय खेळले जाणार सामने

एका फ्रँचायझीच्या विश्वसनीय सूत्रानुसार, ‘हॉक आय’ आणि ‘डीआरएस’ तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन आणि संचालन करणारी टीम पाकिस्तानला अद्याप परतलेली नाही. सूत्रांनी सांगितले की याचा अर्थ असा की पीएसएलचे उर्वरित काही सामने आता कोणत्याही डीआरएसशिवाय खेळवले जातील. जो बोर्ड आणि संघांसाठी एक मोठा धक्काच असणार आहे.

लखनौकडून गुजरातला धोबीपछाड

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर काल झालेल्या ६४ व्या सामन्यात गुजरात टायटन्सला लखनऊ सुपर जायंट्सकडून ३३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात लखनऊच्या संघाने गुजरातला त्याच्या घरच्या मैदानावर ३३ धावांनी पराभुत केले.  गुजरातच्या संघासमोर 236 धावांचे मोठे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स २०२ धावांपर्यंतच पोहचू शकले.

 

Web Title: Pakistans tussle with india cost it dearly psl 2025 has now become street cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 07:41 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Pakistan Cricket Board
  • Pakistan Cricket team
  • PSL 2025

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.