आशिया कपचे विजेतेपद गामावल्यायानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मोठा निर्णय घेण्यातआला. पीसीबीकडून परदेशी टी२० लीगमध्ये भाग घेण्यास पाकिस्तानी खेळाडूंचे एनओसी निलंबित करण्यात आले.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला त्याची पात्रता दाखवून दिली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाकिस्तानला जास्तच अडचणीत आणणारा ठरला आहे. पीसीबीकडून पीएसएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता ती परत सुरू होणार असली तरी त्यात 'हॉक आय' आणि 'डीआरएस'…
पहलगाम दशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयने देखील मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आशिया कपमधून माघार घेतली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असताना आता पाकिस्तानमधून एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिकला पीसीबीने नोकरीवरून काढून टाकले आहे.
क्रिकेट विश्वात पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि त्याचे खेळाडू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. पण आता मात्र पाकिस्तानी क्रिकेटरमुळे एक पाकिस्तानी अभिनेत्री चर्चेत आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आता पुन्हा एकदा पीसीब चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.
Champions Trophy 2025 : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. BCCI ने पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानसाठी ही मोठी धक्कादायक…
गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षक बनल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच प्रशिक्षकपद सोडले. आता कसोटी संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
कर्स्टनच्या या निर्णयाने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनला बाणाप्रमाणे टोचले आहे. केविन पीटरसनने त्याच्या X अकाऊंटवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुनावले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ५५६ धावा करूनही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. अमेरिकेत स्थायिक झालेला माजी लेगस्पिनर दानिश कनेरिया याने यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानचे दानिश कनेरिया…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या महिला खेळाडूंचा दैनंदिन भत्ता रद्द केला आहे. राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था बोर्ड करीत असल्याचे पीसीबीने म्हटले आहे. अशा परिस्थितीत त्यांना दैनंदिन…
PCB is Spending Money Like Water : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी PKR 12.8 अब्ज वाटप केले आहेत.…
Gaddafi Stadium Rename : पीसीबीने आपल्या ऐतिहासिक गद्दाफी स्टेडियमचे नाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गद्दाफी स्टेडियमच्या नामकरणाचे हक्क एका खासगी बँकेला ५ वर्षांसाठी विकले आहेत. आता ही बॅंक…
PCB On ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल आपले मत स्पष्ट करीत ठाम भूमिका घेतली आहे. ते यामध्ये कोणताही बदल करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी…
PCB Chairmans Big Revelation about Pakistan Cricket Stadiums : चॅम्पियन्स ट्रॉफीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. आता पाकिस्तानातील स्टेडियमची दुरावस्था पाहून चॅम्पियन्स ट्रॉफी बाहेर जाते काय, अशी भीती पाकिस्तानी बोर्डाला वाटत…
बांगलादेश क्रिकेट संघ लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोन संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे, पहिला सामना रावळपिंडीत आणि दुसरा सामना…
भारतीय संघ ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही यावर अनेक प्रश्न उपस्थित होत असले, तरीही BCCI नै टीम इंडियाला न पाठवण्यामागे ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता…
Pakistan Cricket Board Decision : टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या कर्णधारांवर मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या काळातील महान वेगवान गोलंदाज आणि कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पीने शान…
Revelation by former Pakistan cricketer Basit Ali : टी-20 विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला आहे. संघ पुन्हा दोन गटांमध्ये विभागलेला दिसत आहे. कर्णधार बाबर आझम आणि शाहीन शाह…