Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 च्या तोंडावर पाकिस्तानला धक्का! ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम.. 

आशिया कप २०२५ स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला धक्का बसला आहे. पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारी या खेळाडूने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर कळे आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 09, 2025 | 03:18 PM
Pakistan suffers setback on the eve of Asia Cup 2025! 'This' player has made international cricket proud..

Pakistan suffers setback on the eve of Asia Cup 2025! 'This' player has made international cricket proud..

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप २०२५ स्पर्धेला ९सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.
  • पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती.
  • उस्मान शिनवारी २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण  केले होते.

Usman Shinwari retires from international cricket : आशिया कप २०२५ (Asia cup 2025)आजपासून म्हणजेच ९ सप्टेंबरपासून सुरुवात होत  आहे. हाँगकाँग  आणि अफगाणिस्तान या दोन संघात सलामीची लढत होणार आहे. यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात खेळवला जाणार आहे.  आशिया कप स्पर्धेला सुरवात होण्याआधीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. एका पाकिस्तानी खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

हेही वाचा : US Open 2025 : यूएस ओपनमध्ये ‘९ सप्टेंबर’ चा अनोखा कारनामा! एकाच तारखेला तीन वेळा लिहिला गेला इतिहास

पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारी २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण  केले होते. उस्मान शिनवारीने आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीला राम राम केला आहे. यामुळे पाकिस्तानी चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

USMAN SHINWARI HAS ANNOUNCED RETIREMENT FROM INTERNATIONAL CRICKET. pic.twitter.com/GsZJiO3e1e

— Muasharaf Parvaiz (@MuasharafP) September 9, 2025

उस्मान शिनवारीची क्रिकेट आकडेवारी काय?

पाकिस्तानी गोलंदाज उस्मान शिनवारीने क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एकूण १७ एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. या दरम्यान त्याने ३४ विकेट्स देखील घेतल्या. ४.९४ च्या इकॉनॉमीसह, शिनवारीने दोनदा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली आहे.  याशिवाय, त्याने १६ टी-२० सामनेही खेळले आहेत. शिनवारीने टी-२० मध्ये १३ विकेट्स काढल्या आहेत. त्याच वेळी, त्याने पाकिस्तानी संघासाठी एक कसोटी सामना खेळला असून कसोटी सामन्यात त्याने केवळ  एक विकेट घेतली  आहे.

उस्मान शिनवारीची संस्मरणीय कामगिरी केली आहे.

उस्मान शिनवारीने २०१७ मध्ये पाकिस्तानकडून शानदार कामगिरी केली आहे. त्याने कामगिरी श्रीलंकेविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने श्रीलंकेच्या फलंदाजांना चकित करून सोडले होते. २०१७ मध्ये शिनवारीने श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याच वेळी, शिनवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणाऱ्या सर्वात जलद गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. आता या ३१ वर्षीय पाकिस्तानी गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानी चाहत्यांना धक्का बसला आहे.

हेही वाचा : Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ

Web Title: Pakistans usman shinwari to retire from international cricket before asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • PAK vs IND
  • Pakistan cricket

संबंधित बातम्या

PAK vs IND : पाकिस्तानला Asia cup 2025 मध्ये ‘यॉर्कर किंग’ची धास्ती! बुमराहला षटकार मारण्याचे असणार मोठे आव्हान.. 
1

PAK vs IND : पाकिस्तानला Asia cup 2025 मध्ये ‘यॉर्कर किंग’ची धास्ती! बुमराहला षटकार मारण्याचे असणार मोठे आव्हान.. 

PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी 
2

PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी 

Asia cup 2025 : आशिया कप सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल! भारत-पाकिस्तान सामना कोणत्या वेळेत होईल? जाणून घ्या
3

Asia cup 2025 : आशिया कप सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल! भारत-पाकिस्तान सामना कोणत्या वेळेत होईल? जाणून घ्या

IND VS PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात मुस्लिम क्रिकेटपटू टार्गेट का? मोहम्मद शमीच्या उत्तराने घेतला चाहत्यांच्या मनाचा ताबा
4

IND VS PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात मुस्लिम क्रिकेटपटू टार्गेट का? मोहम्मद शमीच्या उत्तराने घेतला चाहत्यांच्या मनाचा ताबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.