Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB Final Match : आयपीएल फायनलपूर्वी आरसीबीच्या ‘या’ खेळाडूसाठी गुड न्यूज! बनला बाबा अन् मायदेशी जाऊन परतला..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज आयपीएल फायनल सामना होणार आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वीच आरसीबीचा स्टार खेळाडू फील फिल साल्ट बाबा बनला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 03, 2025 | 03:44 PM
PBKS vs RCB Final Match: Good news for 'this' RCB player before the IPL final! He became a father and returned home..

PBKS vs RCB Final Match: Good news for 'this' RCB player before the IPL final! He became a father and returned home..

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs RCB Final Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर  आयपीएल फायनल सामना होणार आहे. आयपीएल 2025 ला एक नवीन विजेता मिळणार आहे.  दरम्यान, आरसीबीच्या एका स्टार खेळाडूशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आरसीबीचा स्टार खेळाडू फील फिल साल्ट बाबा बनला आहे.  हा खेळाडू अलीकडेच त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी आपल्या मायदेशी गेला होता. त्यानंतर अंतिम सामन्यापूर्वी त्याच्या उपलब्धतेबद्दल शंका उपयष्टि होऊ लागली होती. परंतु, आता हा खेळाडू भारतात परतला आहे.

आयपीएल फायनलपूर्वी बनला बाप..

या रोमांचक सामन्यापूर्वी, आरसीबीचा स्टार फलंदाज फिल साल्टने त्याच्या क्रिकेट निष्ठेने सर्वांची मनं जिंकले आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, साल्ट त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी इंग्लंडला रवाना गेला होता आणि आज सकाळी अहमदाबादला परत आला आहे. तो २९ मे रोजी क्वालिफायर-१ सामना खेळला होता आणि त्यानंतर तो त्याच्या मायदेशी गेला होता. आरसीबीच्या प्रशिक्षण सत्रात तो दिसून न आल्याने त्याची अनुपस्थिती चाहत्यांमध्ये चिंतेचा विषय ठरली होती. पण, अहमदाबाद विमानतळावर त्याच्या पुनरागमनाने चाहत्यांच्या चिंता मिटल्या आहेत.

हेही वाचा :  IPL 2025 : पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, एक खास विक्रम करण्याची संधी

आयपीएल 2025 फिल साल्टचा फॉर्म महत्वाचा

आरसीबीच्या सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी फिल साल्ट एक खेळाडू आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये १७५.९० च्या स्ट्राईक रेट आणि ३५.१८ च्या सरासरीने ३८७ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध त्याने २७ चेंडूत नाबाद ५६ धावांच्या त्याच्या वादळी खेळी केली होती. तेच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने १० षटकांत १०२ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. या खेळीत त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले होते.

हेही वाचा :  IPL 2025 जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस! उपविजेत्या संघाला मिळणार इतकी रक्कम

फिल साल्ट महत्वाचा खेळाडू

सॉल्ट या हंगामात चांगला खेळताना दिसत आहे. त्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीने अनेक सामन्यांमध्ये आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली आहे.  त्याच्या आणि विराट कोहलीच्या सलामी जोडीने प्रति षटक १०.२९ धावा केल्या आहेत, जे या हंगामात कोणत्याही संघाच्या सलामी जोडीमध्ये तिसरे सर्वात जलद ठरले आहे. साल्टने २२० चेंडूंपैकी १२४ धावांवर चौकार मारण्याचा प्रयत्न केला असुन तेच त्याच्या आक्रमक शैलीचे प्रतिबिंब दर्शवते. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्यात सॉल्टचे पुनरागमन आरसीबीला दिलासा देणारे ठरणार आहे.

 

Web Title: Pbks vs rcb final match rcbs phil salt becomes a father before the ipl final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • PBKS vs RCB
  • Rajat Patidar

संबंधित बातम्या

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  
1

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  

Bengaluru Stampede : सिद्धरामय्या सरकार संकटात! RCB कडून उच्च न्यायालयात मोठी पोल खोल, वाचा सविस्तर.. 
2

Bengaluru Stampede : सिद्धरामय्या सरकार संकटात! RCB कडून उच्च न्यायालयात मोठी पोल खोल, वाचा सविस्तर.. 

PBKS vs RCB : ‘अनुभवाच्या अभावामुळे नुकसान, भविष्यात हा संघ..’, पंजाबच्या मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची भावना.. 
3

PBKS vs RCB : ‘अनुभवाच्या अभावामुळे नुकसान, भविष्यात हा संघ..’, पंजाबच्या मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची भावना.. 

IPL 2025 : कसा राहिला 18 वा हंगाम? RCB च्या पहिल्या विजेतेपदासह जाणून घ्या ‘या’ संघांचा प्रवास.. 
4

IPL 2025 : कसा राहिला 18 वा हंगाम? RCB च्या पहिल्या विजेतेपदासह जाणून घ्या ‘या’ संघांचा प्रवास.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.