Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB : IPL च्या क्वालिफायर आणि एलिमिनेटरपूर्वी पंजाब पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था; मॉक ड्रिलही केले.. 

आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना २९ आणि ३० मे रोजी पंजाबमधील मुल्लानपूर येथे खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी या सामन्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 29, 2025 | 11:18 AM
PBKS vs RCB: Punjab Police has tightened security arrangements before the qualifiers and eliminators of IPL; mock drills were also conducted.

PBKS vs RCB: Punjab Police has tightened security arrangements before the qualifiers and eliminators of IPL; mock drills were also conducted.

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs RCB : आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना २९ आणि ३० मे रोजी पंजाबमधील मुल्लानपूर येथे खेळवला जाणार आहे. पहिला क्वालिफायरमध्ये आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगरुळू ही संघ आमनेसामने असणार आहेत.    पंजाब पोलिसांनी या सामन्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. पंजाब पोलिसांनी या सामन्याशी संबंधित सर्व तयारी पूर्ण झाल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

पंजाब पोलिसांकडून बुधवारी एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव असून देखील आयपीएलच्या आगामी क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती. ज्यामुळे आयपीएलचे वेळापत्रक बदलण्यात आले होते.

हेही वाचा : PBKS vs RCB Qualifier 1 : आज पंजाब साधेल सरशी की बंगळुरू पडेल भारी? जाणून घ्या सामन्याची A टू Z माहिती..

सुधारित वेळापत्रकानुसार, आता पहिला क्वालिफायर गुरुवारी आणि एलिमिनेटर शुक्रवारी पंजाबमधील मुल्लानपूर येथील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याच वेळी, क्वालिफायर-२ आणि अंतिम सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. दुसरा क्वालिफायर सामना १ जून रोजी अहमदाबाद येथे आणि अंतिम सामना ३ जून रोजी होणार आहे.

पंजाब पोलिस नेमकं  काय म्हटले?

पंजाबचे विशेष पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अर्पित शुक्ला यांनी सांगितले आय, उद्या आणि परवा मुल्लानपूर येथे दोन अत्यंत महत्त्वाचे सामने आयोजित केले जाणार आहेत, एक क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर. देशभरातून प्रेक्षक हे सामने पाहण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्यात खूप उत्साह दिसून येत आहे.

पुढे शुक्ला म्हणाले कि,  प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेडियममधील आणि आजूबाजूच्या सुरक्षा व्यवस्थेचे पूर्णपणे मूल्यांकन केले गेले आहे. सुरक्षेसाठी सुमारे ६५ वरिष्ठ अधिकारी आणि २,५०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आमचा प्रयत्न आहे की कोणत्याही पाहुण्याला कोणतीही गैरसोय भासू नये  आणि सर्व सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे राबवल्या जाव्यात.

हेही वाचा : IPL 2025 : Suryakumar Yadav ने केली ‘निवृत्ती’ ची पोस्ट, चाहत्यांना धक्का! सोशल मीडियावर उडाली खळबळ, पण सत्य…

मॉक ड्रिल रिहर्सल

सुरक्षा तयारीचा भाग म्हणून मॉक ड्रिल रिहर्सल देखील करण्यात आले आहे. याबाबत देखील माहिती डीजीपी यांनी दिली. काल एक मॉक ड्रिल घेण्यात आली आणि आजही पोलिस दलाकडून सराव करण्यात येत आहे.  जेणेकरून आम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असणार आहोत.

Web Title: Pbks vs rcb mock drill by punjab police before ipl qualifiers and eliminators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 11:18 AM

Topics:  

  • PBKS vs RCB

संबंधित बातम्या

Bengaluru Stampede : सिद्धरामय्या सरकार संकटात! RCB कडून उच्च न्यायालयात मोठी पोल खोल, वाचा सविस्तर.. 
1

Bengaluru Stampede : सिद्धरामय्या सरकार संकटात! RCB कडून उच्च न्यायालयात मोठी पोल खोल, वाचा सविस्तर.. 

PBKS vs RCB : ‘अनुभवाच्या अभावामुळे नुकसान, भविष्यात हा संघ..’, पंजाबच्या मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची भावना.. 
2

PBKS vs RCB : ‘अनुभवाच्या अभावामुळे नुकसान, भविष्यात हा संघ..’, पंजाबच्या मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची भावना.. 

PBKS vs RCB : ‘विराटपेक्षाही Sachin Tendulkar पाहत होता ट्रॉफीची जास्त वाट..’, वीरेंद्र सेहवागने केला मोठा खुलासा.. 
3

PBKS vs RCB : ‘विराटपेक्षाही Sachin Tendulkar पाहत होता ट्रॉफीची जास्त वाट..’, वीरेंद्र सेहवागने केला मोठा खुलासा.. 

PBKS vs RCB : ‘आमच्यापेक्षा विराट विराट कोहलीचा अधिक हक्क..’, IPL जिंकल्यानंतर कर्णधार रजत पाटीदार असे का म्हटला? वाचा सविस्तर..
4

PBKS vs RCB : ‘आमच्यापेक्षा विराट विराट कोहलीचा अधिक हक्क..’, IPL जिंकल्यानंतर कर्णधार रजत पाटीदार असे का म्हटला? वाचा सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.