Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये पुन्हा वादळ येणार; RCB च्या ताफ्यात ‘हा’ खेळाडू परतला, प्ले ऑफआधी वाढली ताकद

समोर आलेल्या माहितीनुसार फील सॉल्टला दुखापत झाली होती. त्यामुळे जवळपास तो 1 महिना खेळू शकला नव्हता. 18 एप्रिल रोजी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 20, 2026 | 06:08 PM
IPL 2026 मध्ये पुन्हा वादळ येणार; RCB च्या ताफ्यात ‘हा’ खेळाडू परतला, प्ले ऑफआधी वाढली ताकद
Follow Us
Close
Follow Us:

फील सॉल्ट आरसीबीच्या संघात परतणार 
एक महिना संघापासून दूर होता सॉल्ट 
प्ले ऑफ सामन्यांच्या आधी आरसीबीला दिलासा

Tata IPL 2026 Play Off: आयपीएल 2026 च्या साखळी सामन्यांचा शेवटचा आठवडा सुरू आहे. पुढील आठवड्यात प्ले ऑफ चे सामने सुरू होणार आहेत. प्ले ऑफ सामने सुरू होण्याआधी आरसीबीला एका दिलासा मिळाला आहे. जवळपास एक महिनाभर संघापासून दूर असणारा खेळाडू संघात परतणार आहे. त्यामुळे आरसीबीची ताकद वाढणार आहे.

आयपीएल 2026 मध्ये तीन संघांनी क्वालिफाय केले आहे. आरसीबी, एसआरएच आणि गुजरात टायटन्सने क्वालिफाय केले आहे. चौथा संघ अजूनही निश्चित होयचा आहे. त्याआधी आरसीबीला सुखद धक्का बसला आहे. फील सॉल्ट हा खेळाडू संघात परतणार आहे. तो जवळपास महिनाभर बाहेर होता. तो आता परतणार असल्याने आरसीबीची ताकद वाढणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार फील सॉल्टला दुखापत झाली होती. त्यामुळे जवळपास तो 1 महिना खेळू शकला नव्हता. 18 एप्रिल रोजी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही मॅच खेळू शकला नाही. त्यानंतर तो आपल्या मायदेशी परतला होता. मात्र आता तो लवकरच आरसीबीच्या संघात सामील होणार आहे.

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli

भारतीय संघाचा आणि रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. फॅनॅटिक स्पोर्ट्स आणि हुरुनच्या एका अहवालानुसार, विराट कोहली आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. १९ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा भाग असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत अंदाजे २३० कोटी रुपये कमावले असून तो या यादीत अव्वल स्थानी आहे. तसेच, सर्व १० आयपीएल फ्रँचायझींचे एकूण वॅल्यूएशन १.६३ लाख कोटी रुपये आहे.
सर्वात श्रीमंत आयपीएल खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तो २००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाकडून खेळत असून त्याने आतापर्यंत २३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीतही तो लीगचा सर्वात मोठा स्टार आहे.

आरारारा खतरनाक! Vaibhav Suryvanshi बनला IPL चा सिक्सर किंग; टी-20 च्या बादशाहला टाकले मागे

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाचे वॅल्यूएशन १९,२०० कोटी असून, हे देशातील सर्वात व्हॅल्यूबल आयपीएल फ्रँचायझी ठरली आहे. यानंतर, मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. 

Web Title: Phill salt comeback after one month power gain rcb playoff tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Royal Challengers Bangalore

संबंधित बातम्या

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे
1

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

आरारारा खतरनाक! Vaibhav Suryvanshi बनला IPL चा सिक्सर किंग; टी-20 च्या बादशाहला टाकले मागे
2

आरारारा खतरनाक! Vaibhav Suryvanshi बनला IPL चा सिक्सर किंग; टी-20 च्या बादशाहला टाकले मागे

बॅट आहे की आगीचा गोळा! IPL 2026 मध्ये Mitchell Marsh ने केला धमाका; 500 रन्स अन् ऑरेंज कॅपसह…
3

बॅट आहे की आगीचा गोळा! IPL 2026 मध्ये Mitchell Marsh ने केला धमाका; 500 रन्स अन् ऑरेंज कॅपसह…

KKR vs MI:  प्लेऑफच्या रेसमध्ये KKR बाजी मारणार की MI देणार धक्का;  कशी असेल ईडन गार्डन्सची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११?
4

KKR vs MI: प्लेऑफच्या रेसमध्ये KKR बाजी मारणार की MI देणार धक्का; कशी असेल ईडन गार्डन्सची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.