• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Photos These Are The Top 5 Wicket Takers In Asia Cup T20

PHOTOS : Asia cup T20 मध्ये ‘हे’ टॉप 5 विकेट घेणारे गोलंदाज माहित आहेत का? जाणून घ्या

Asia cup 2025 : भारतीय संघ इंग्लंड दौरा करून परतला आहे. या मालिकेत भारताने शानदार कामगिरी करून मालिका २-२ अशी बरोबरत सोडवली. आता भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात येणाऱ्या आशिया कप २०२५ साठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या संघाचे क्रिकेट चाहते आशिया कप स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वेळीप्रमाणे यावेळी देखील आशिया कप टी२० स्वरूपात खेळवला जाणार आहे.या हंगामातील टी२० स्वरूपात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल आपण माहिती घेऊया.(फोटो-सोशल मीडिया)

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 19, 2025 | 03:53 PM
PHOTOS: Do you know the top 5 wicket-takers in Asia Cup T20? Find out

PHOTOS: Do you know the top 5 wicket-takers in Asia Cup T20? Find out

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 भुवनेश्वर कुमार : भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे नाव या यादीत पहिल्या स्थानी येते. या भारतीय वेगवान गोलंदाजाने २०१६ ते २०२२ दरम्यान टी२० स्वरूपात सहा सामने खेळलेले आहेत. या ६ सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने एकूण २३ षटके टाकली. या दरम्यान त्याने १३ बळी टिपले आहेत.

भुवनेश्वर कुमार : भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे नाव या यादीत पहिल्या स्थानी येते. या भारतीय वेगवान गोलंदाजाने २०१६ ते २०२२ दरम्यान टी२० स्वरूपात सहा सामने खेळलेले आहेत. या ६ सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने एकूण २३ षटके टाकली. या दरम्यान त्याने १३ बळी टिपले आहेत.

2 / 6 अमजद जावेद : यूएईचा गोलंदाज अमजद जावेदचा यादीत दुसरा नंबर लागतो. २०१६ मध्ये युएईच्या या गोलंदाजाने टी२० फॉरमॅटचा आशिया कप खेळला. त्याने सात सामन्यांमध्ये १४.०८ च्या सरासरीने १२ विकेट्स मिळवल्या. या दरम्यान त्याने २३ षटके टाकून १३८ धावा  मोजल्या.

अमजद जावेद : यूएईचा गोलंदाज अमजद जावेदचा यादीत दुसरा नंबर लागतो. २०१६ मध्ये युएईच्या या गोलंदाजाने टी२० फॉरमॅटचा आशिया कप खेळला. त्याने सात सामन्यांमध्ये १४.०८ च्या सरासरीने १२ विकेट्स मिळवल्या. या दरम्यान त्याने २३ षटके टाकून १३८ धावा मोजल्या.

3 / 6 मोहम्मद नवीद : मोहम्मद नवीद या यूएईच्या गोलंदाजाने यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. युएईच्या या खेळाडूने सात सामन्यांमध्ये एकूण २७.४ षटके टाकून, ११ विकेट्स घेतल्या तर एकूण १६६ धावा दिल्या आहेत.

मोहम्मद नवीद : मोहम्मद नवीद या यूएईच्या गोलंदाजाने यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. युएईच्या या खेळाडूने सात सामन्यांमध्ये एकूण २७.४ षटके टाकून, ११ विकेट्स घेतल्या तर एकूण १६६ धावा दिल्या आहेत.

4 / 6 रशीद खान : अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खानने २०१६ ते २०२२ दरम्यान आठ सामने खेळले आहेत. त्याने एकूण ३१ षटके टाकली. या दरम्यान रशीद खानने ११ विकेट्स घेतल्या आहेत.

रशीद खान : अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खानने २०१६ ते २०२२ दरम्यान आठ सामने खेळले आहेत. त्याने एकूण ३१ षटके टाकली. या दरम्यान रशीद खानने ११ विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 6 हार्दिक पंड्या : हार्दिक पंड्याने २०१६ ते २०२२ दरम्यान आशिया कपच्या या फॉरमॅटमध्ये एकूण आठ सामने खेळले आहेत, त्याने १८.८१ च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, पंड्याने एकूण २९.३ षटके टाकून विरोधी फलंदाजांना १७७ धावा दिल्या आहेत.

हार्दिक पंड्या : हार्दिक पंड्याने २०१६ ते २०२२ दरम्यान आशिया कपच्या या फॉरमॅटमध्ये एकूण आठ सामने खेळले आहेत, त्याने १८.८१ च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, पंड्याने एकूण २९.३ षटके टाकून विरोधी फलंदाजांना १७७ धावा दिल्या आहेत.

6 / 6 अल-अमीन हुसेन : बांगलादेशच्या अल-अमीन हुसेन या गोलंदाजाने पाच सामन्यांमध्ये १२.१८ च्या सरासरीने ११ बळी घेतले आहेत. यादरम्यान, त्याने १६.५ षटके टाकली आणि एकूण १०१ धावा  मोजल्या आहेत.

अल-अमीन हुसेन : बांगलादेशच्या अल-अमीन हुसेन या गोलंदाजाने पाच सामन्यांमध्ये १२.१८ च्या सरासरीने ११ बळी घेतले आहेत. यादरम्यान, त्याने १६.५ षटके टाकली आणि एकूण १०१ धावा मोजल्या आहेत.

Web Title: Photos these are the top 5 wicket takers in asia cup t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Asia cup 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Toyota ची ‘ही’ SUV फक्त काहीच सेकंदात तुमच्या घरी होईल दाखल, फक्त इतकाच असेल EMI?

Toyota ची ‘ही’ SUV फक्त काहीच सेकंदात तुमच्या घरी होईल दाखल, फक्त इतकाच असेल EMI?

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश! कॅन्सर, हार्ट अटॅकचा धोका होईल कायमच गायब

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने आहारात करावा ‘या’ पदार्थांचा समावेश! कॅन्सर, हार्ट अटॅकचा धोका होईल कायमच गायब

Relationship Tips : अशा प्रकारे कराल प्रेम तर GF कधीच करणार नाही तुमचा गेम! मुलींना प्रेमात ‘हे’ हवं असतं

Relationship Tips : अशा प्रकारे कराल प्रेम तर GF कधीच करणार नाही तुमचा गेम! मुलींना प्रेमात ‘हे’ हवं असतं

Navarashtra Special: पर्यावरणाशी एकनिष्ठ ‘नवदुर्गा’; घेतला वन्यजीव संरक्षणाचा ध्यास, कोण आहेत नेहा पंचमीया?

Navarashtra Special: पर्यावरणाशी एकनिष्ठ ‘नवदुर्गा’; घेतला वन्यजीव संरक्षणाचा ध्यास, कोण आहेत नेहा पंचमीया?

 IRCTC Thailand Package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; 4 दिवसांत मज्जा फक्त ₹49,500 मध्ये

 IRCTC Thailand Package : थायलंड टूर स्वस्तात! आयआरसीटीसीचे भन्नाट पॅकेज; 4 दिवसांत मज्जा फक्त ₹49,500 मध्ये

IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज

IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.