Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PKBS vs LSG Live Updates: Connolly – प्रियांशच्या झंझावातात ‘नवाब’ झुकले, गोलंदाजीचा निर्णय चुकणार? ‘पंत’सेना गपगार

IPL 2026 च्या पंजाब किंग्ज विरूद्ध लखनौ सुपर जाएंट्सच्या सामन्यात पहिली बॉलिंग करणं LSG ला नक्कीच महागात पडलं आहे. कनोली-प्रियांशच्या जोडीने सर्वच बॉलर्सना रडकुंडीला आणले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 09:19 PM
लखनौला कॉनली - प्रियांश जोडीने रडवले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

लखनौला कॉनली - प्रियांश जोडीने रडवले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • लखनौला पंजाबच्या टीमने सळो की पळो करून सोडले
  • पंजाबच्या टीमने दिले धावांचे आव्हान
  • प्रियांश आणि कूपरच्या जोडीचा झंझावात 
आयपीएल २०२६ मध्ये, फॉर्मात असलेला पंजाब किंग्स संघ रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रंगला. हा सामना पंजाबमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या हंगामात, ५ पैकी ४ सामने जिंकून पंजाब ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर, लखनौ संघ ५ सामन्यांतून केवळ २ विजय मिळवून आठव्या क्रमांकावर आहे. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. पहिली विकेट गेल्यानंतर ऋषभचा हा निर्णय योग्य वाटला होता. पण लखनौच्या संघासाठी हा आनंद जास्त काळ टिकला नाही. 

प्रभसिमरन सिंगच्या रूपाने पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला. मोहम्मद शमीने त्याला पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले. मात्र कूपर कॉनली आणि प्रियांशने लखनौच्या बॉलर्सना अक्षरशः रडकुंडीला आणले. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी कमालीची खेळी केली. 

PBKS vs LSG Live Score: लखनौने जिंकली नाणेफेक, पंजाब करणार पहिले फटकेबाजी; बॅटिंगचा निर्णय

बनवला नवा रेकॉर्ड 

दुसऱ्या विकेट्ससाठी कूपर कॉनली आणि प्रियांश आर्य यांनी नवा रेकॉर्ड बनवला आहे. दोघानीही शतक झळकवत कमालीचे प्रदर्शन केले. १३ व्या षटकातच दोघांनी १७३ पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासात ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. तो २०२४ च्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात सहा षटकार मारल्यानंतर आणि आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ४२ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्यानंतर प्रियांश आर्य प्रकाशझोतात आला होता. तर कमी वयात उत्तम कामगिरी करण्यासाठी कूपर कॉनलीचे नाव घेतले जात आहे. कॉनलीने ४६ बॉल्समध्ये ८७ धावांची खेळी करत पंजाबसाठी चांगली सुरूवात करून दिली. प्रियांशने केवळ ३६ बॉल्समध्ये ९३ धावा केल्या आणि १४ व्या षटकात कॅचआऊट झाला. दोघांनीही सेल्फलेस खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. 

मधेच गती झाली कमी 

श्रेयस अय्यरच्या रूपाने पंजाब किंग्सची चौथी विकेट पडली. पंजाबने अचानक तीन विकेट गमावल्या. प्रियांश आर्य ९३ धावांवर, तर कूपर कॉनेली ८७ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार कर्णधार श्रेयस अय्यर ५ धावांवर बाद झाला आणि वढेरादेखील केवळ १३ धावा काढून बाद झाला. यानंतर पंजाबच्या धावगतीचा वेग थोडा मंदावला. तरीही पुढील खेळाडूंनी २५० च्या धावांचा टप्पा पार करत पंजाबला चांगली धावसंख्या उभारून दिली. स्टॉयनिसनेदेखील टीमला धावसंख्या उभारून देण्यास हातभार लावला. 

PBKS vs LSG Head To Head: पंजाबचा विजयरथ रोखणार का लखनौ? IPL मध्ये असा आहे दोन्ही टीमचा रेकॉर्ड

लखनौसमोर धावांचं लक्ष्य

लखनौने नाणेफेक जिंकूनही चुकीचा निर्णय घेतला तर नाही ना? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. कारण पंजाबने लखनौला मोठं लक्ष्य दिलं आहे. हे लक्ष्य आता लखनौ २० ओव्हर्समध्ये पूर्ण करू शकणार की नाही हेच पाहावं लागणार आहे. RCB चा रेकॉर्ड तोडत जिंकण्यासाठी पंजाबने तब्बल २५५ धावांचं लक्ष्य दिलंय. याआधी २५० रन्स करण्याचा रेकॉर्ड हा या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या नावे होता, जो आता पंजाबच्या नावे झालाय. 

Web Title: Pkbs vs lsg live updates cooper connolly priyansh arya pair played extra ordinary punjab kings set target of 255 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG vs PBKS
  • PBKS vs LSG

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
2

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
3

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
4

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.