Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CommonWealth Games 2026: भारताचा श्रीगणेशा! Zandu Kumar ने जिंकले कांस्यपदक, PM Modi म्हणाले…

झंडू कुमार बिहारच्या नालंदा जिल्ह्याचा रहिवासी आहे. 29 वर्षीय झंडू कुमारने भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली आहे. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने भाजी विक्री करायचा.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2026 | 02:30 PM
CommonWealth Games 2026: भारताचा श्रीगणेशा! Zandu Kumar ने जिंकले कांस्यपदक, PM Modi म्हणाले...

CommonWealth Games 2026: भारताचा श्रीगणेशा! Zandu Kumar ने जिंकले कांस्यपदक, PM Modi म्हणाले...

Follow Us
Follow Us:
  • झंडू कुमारने जिंकले पहिले पदक 
  • पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 
  • स्कॉटलंडमध्ये सुरू आहे कॉमनवेल्थ स्पर्धा 2026 
Commonwealth Games 2026: स्कॉटलंड येथे कॉमनवेल्थ स्पर्धा 2026 सुरू आहे. या स्पर्धेत भारत देशाने पदकांचे खाते उघडले आहे. बिहारच्या पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमारने पुरुषांच्या जास्त हेवीवेट श्रेणीमध्ये भारताला पदक मिळवून दिले आहे. झंडू कुमारने भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. भारताने कांस्यपदकाची कमाई केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झंडू कुमारचे सोशल मिडियावर पोस्ट करत अभिनंदन केले आहे.

झंडू कुमारने पहिल्या प्रयत्नांत 181 किलो आणि दुसऱ्या फेरीत 190 किलो वजन उचचल्याचे दिसून आले. यानुसार त्याला त्या ठिकाणी 130.9 किलो गटात कांस्यपदक मिळाले आहे. 196 किलोचे वजन उचलण्यात खेळाडू झंडू कुमार यशस्वी ठरला. दरम्यान भारताने राष्ट्रकूल स्पर्धेत पहिले पदक मिळवले आहे.

‘जिद्द, मेहनत आणि दृढ संकल्प’! कॉमनवेल्थ गेम्ससाठी PM Modi यांनी दिल्या खेळाडूंना खास शुभेच्छा

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या दुसऱ्या दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. ‘झंडू कुमार यांनी कामगिरी अत्यंत शानदार! कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये  पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पावरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचे खाते उघडले आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी मिळवलेले यश म्हणजे त्यांची मेहनत, संकल्प आणि शिस्तबद्ध मेहनतीचे उदाहरण आहे. त्यांनी केलेली कामगिरी असंख्य भारतीयांना प्रेरणा देणारी आहे.

Commonwealth Games 2026: CWG च्या ओपनिंग सेरेमनीपूर्वीच भारताचे पहिले मेडल झाले पक्के, Lovlina Borgohain जिंकणार

झंडू कुमार बिहारच्या नालंदा जिल्ह्याचा रहिवासी आहे. 29 वर्षीय झंडू कुमारने भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली आहे. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने भाजी विक्री करायचा. तसेच ई-रिक्शा देखील चालवली आहे. 2017 मद्धये त्याने पॅरा-ॲथलेटिक्समध्ये सुरुवात केली. त्यानंतर त्याने पॉवरलिफ्टिंगमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली.

 

A spectacular performance by Jhandu Kumar, who has opened India’s medal tally at the #CWG2026 by winning a Bronze in the Men’s Heavyweight Para Powerlifting event! Congratulations to him. His achievement is a powerful reflection of immense strength, unwavering determination and… pic.twitter.com/kMdkU6RRAF — Narendra Modi (@narendramodi) July 25, 2026

‘कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यावर जेव्हा आपल्या देशाचा तिरंगा उंचावला गेला. हे माझे पहिले कॉमनवेल्थमधील पदक आहे. तसेच संपूर्ण देशासाठी पदक जिंकल्याचा मला अभिमान आहे, असे झंडू कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Pm narendra modi share congratulations post to zandu kumar win bronze medal for commonwealth games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • commonwealth games
  • commonwealth games 2026
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO
1

PM Modi: पॅरिसमधील पहिल्या भव्य हिंदू मंदिराचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन; पतंप्रधान म्हटले, ‘हे वसुधैव कुटुंबकमचे प्रतीक’,VIDEO

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
2

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार
3

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक
4

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.