Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinnaswamy Stadium Stampede: ‘आरसीबी’ आणि ‘डीएनए’ कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ; चेंगराचेंगरी प्रकरणात थेट…

४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2025 | 07:35 PM
Chinnaswamy Stadium Stampede: ‘आरसीबी’ आणि ‘डीएनए’ कंपनीच्या अडचणीत मोठी वाढ; चेंगराचेंगरी प्रकरणात थेट…
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू: तब्बल 18 वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर बंगलोरमध्ये आरसीबीच्या संघाची विजयी रॅली काढण्यात आली होती. या विजयाच्या सोहळ्यात चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आता त्यावरून कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. तिथे चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. त्यानंतर कर्नाटक हायकोर्टाने सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच आरसीबी, डीएनए, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि इतरांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आयरिसीबीचे टेंशन वाढले आहे.

४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरसीबी संघाकडून हे एक कौतुकास्पद पाऊल टाकण्यात आल्याचे  मानले जात आहे. १७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने आयपीएल २०२५ ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

Bangalore stampede Case : RCB चे एक पाऊल पुढे! चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर..

मुख्यमंत्र्यांकडून मृतांना १० लाख देण्याची घोषणा

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच ते म्हणाले की,  क्रिकेट असोसिएशनने परिस्थिती हाताळायला हवी होती. स्टेडियममध्ये फक्त एक छोटासा गेट उघडा होता, जिथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.  गर्दी वाढताच लोकांनी जबरदस्तीने दरवाजा तोडला, ज्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.

Web Title: Police case file against rcb dna event company and ksca chinnaswamy stampede case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 07:35 PM

Topics:  

  • Chinnaswamy Stadium
  • IPL 2025
  • RCB
  • Stampede Alert

संबंधित बातम्या

Tata IPL 2026 RCB Vs SRH Live: बंगलोरमध्ये येणार हेड-शर्माचे वादळ; RCB करणार प्रथम गोलंदाजी
1

Tata IPL 2026 RCB Vs SRH Live: बंगलोरमध्ये येणार हेड-शर्माचे वादळ; RCB करणार प्रथम गोलंदाजी

IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात RCB चे प्लेयर्स ‘काळी पट्टी’ बांधून मैदानात? नेमकं कारण काय?
2

IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात RCB चे प्लेयर्स ‘काळी पट्टी’ बांधून मैदानात? नेमकं कारण काय?

IPL 2026: ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार! हैद्राबादचा ‘हा’ गेम प्लॅन; काय असणार Playing XI
3

IPL 2026: ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार! हैद्राबादचा ‘हा’ गेम प्लॅन; काय असणार Playing XI

6, 6, 6, 6, 6, 6…! Virat च्या बॅटमधून सुटणार 9 षटकारांचे ‘ब्रह्मास्त्र’; IPL मध्ये रचणार ‘हा’ रेकॉर्ड?
4

6, 6, 6, 6, 6, 6…! Virat च्या बॅटमधून सुटणार 9 षटकारांचे ‘ब्रह्मास्त्र’; IPL मध्ये रचणार ‘हा’ रेकॉर्ड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.