Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 पूर्वी ईडन गार्डन्सवर तुफान; KKR चे दिग्गज ठरले फ्लॉप, पण ‘या’ खेळाडूने 55 चेंडूंत ठोकलं शतक

IPL 2026 च्या सुरुवातीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या सामन्यात एक युवा फलंदाजानं धुवाधार फलंदाजी केली. मात्र या संघाचं दिग्गज फलंदाजांबाबत चिंता व्यक्त होतेय.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 21, 2026 | 04:19 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • KKR च्या एक युवा फलंदाजानं धुवाधार फलंदाजी
  • उमरान मलिक आणि रहाणेचा फॉर्म फ्लॉप
  • कार्तिक त्यागीची गोलंदाजीत चमक
‘This’ Player Blasts a Century in 55 Balls : IPL 2026 च्या सुरुवातीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) संघातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शुक्रवार, २० मार्च रोजी ईडन गार्डन्सवर संघांतर्गत सराव सामना खेळवला गेला होता. या सामन्यात एक युवा फलंदाजानं धुवाधार फलंदाजी केली. मात्र या संघाचं दिग्गज फलंदाज मात्र तितकीशी कामगिरी करु शकले नाहीत त्यामुळे संघाच्या व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

कोच म्हणून आले, पण अवघ्या ६ महिन्यांतच पद सोडलं! ‘या’ दिग्गजाने उघड पाडलं Pakistani Cricket चं वास्तव

रघुवंशीचा धमाका: तिसऱ्या क्रमांकावर दमदार फलंदाजी

अंगकृष रघुवंशी ज्याने अलीकडेच आपल्या फलंदाजीच्या क्रमांकाबाबत सर्वांना संभ्रमात ठेवलं होतं पण आताच्या खेळीनंतर त्याने आपल्या फॉर्मबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे. २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रघुवंशीने ईडन गार्डन्सवर अवघ्या ५५ ​​चेंडूंमध्ये एक शानदार शतक झळकावलं. सुरुवातीच्या टप्प्यात सावधगिरीने खेळल्यानंतर, मधल्या षटकांमध्ये त्याने आपल्या खेळाचा वेग वाढवला आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.

उमरान मलिक आणि रहाणेच्या फॉर्ममुळे चिंतेचे वातावरण

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि ‘स्पीड मर्चंट’ उमरान मलिक यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ २ धावा काढून बाद झाला. दुसरीकडे, उमरान मलिक हा सर्वात मोठी निराशा ठरला. आपल्या ३.२ षटकांच्या गोलंदाजीमध्ये, उमरानने एकही बळी न घेता ४७ धावा दिल्या. विशेष म्हणजे, उमरानने टाकलेल्या एकाच षटकात रघुवंशीने २३ धावा बनवल्या. शस्त्रक्रियेमुळे हर्षित राणा संघाबाहेर असल्याने, उमरान आणि कार्तिक त्यागी यांच्यावर मोठी जबाबदारी आणि अपेक्षा आहेत; मात्र, उमरानचा सध्याचा फॉर्म संघासाठी एक मोठा धोक्याचा इशारा ठरत आहे.

कार्तिक त्यागीची गोलंदाजीत चमक

हर्षित राणाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या शर्यतीत कार्तिक त्यागी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत, त्याने आपल्या ४ षटकांत ३० धावा देऊन ३ बळी मिळवले. त्यांच्याव्यतिरिक्त, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर ब्लेसिंग मुजरबानीने एक बळी मिळवला. पहिल्या डावात टिम सेफर्ट (४७) आणि रिंकू सिंग (४०) यांनी चांगली फलंदाजी केली, तर सार्थक रंजनने अवघ्या १६ चेंडूंमध्ये ३७ धावांची आक्रमक खेळी साकारून सर्वांना प्रभावित केलं आहे.

RCB विजेतेपदाचा प्रमुख दावेदार, ‘पुढच्या 2 वर्षांत आणखी 2 ट्रॉफी!’, CSK च्या माजी खेळाडूचं विधान

Web Title: Pre ipl 2026 frenzy at eden gardens kkrs big guns flop but this player blasts a century in 55 balls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL
  • IPL 2026
  • KKR

संबंधित बातम्या

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
1

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.