Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींनी दिल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 29, 2022 | 01:00 PM
पंतप्रधान मोदींनी दिल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा
Follow Us
Close
Follow Us:

हॉकीपटू मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांचा जन्म दिवस म्हणजेच २९ ऑगस्ट हा भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासात तसेच वर्तमानात भारतीय खेळाडूंनी खेळाच्या क्षेत्रात अमुल्य असे योगदान देऊन भारताचे नाव वेळोवेळी उंचावले आहे. तेव्हा अशा सर्व भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना देखील आदरांजली दिली.

भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर तसेच त्यांच्या इतर अधिकृत सोशल मीडिया साईट्सवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. यात त्यांनी काही वर्षात क्रिडा क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीवर मोदींनी भाष्य केलं. गेल्या काही वर्षात क्रिडा क्षेत्रात प्रगती झाली आहे. पुढील वर्षांतही क्रिडा क्षेत्रात अशी प्रगती होत राहो आणि क्रिडा क्षेत्रात देशाचं नाव मोठं व्हावं असे मोदी यांनी म्हंटले.

Greetings on National Sports Day and tributes to Major Dhyan Chand Ji on his birth anniversary. The recent years have been great for sports. May this trend continue. May sports keep gaining popularity across India. pic.twitter.com/g04aqModJT — Narendra Modi (@narendramodi) August 29, 2022

राष्ट्रीय क्रिडा दिवसाच्या निमित्ताने गल्ली बोळींमध्ये खेळाचे महत्व पोहोचवण्यासाठी युवा कार्यक्रम आणि क्रिडा मंत्रालयाद्वारे २९ ऑगस्ट रोजी देशातील २६ शाळांमध्ये क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

Web Title: Prime minister modi congratulated on national sports day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2022 | 01:00 PM

Topics:  

  • india
  • narendra modi
  • Navarahstra
  • Navarashtra Live
  • navarashtra news

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.