Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोल्डन गर्ल्सचा दमदार पंच! CWG 2026 मध्ये प्रिया घंघास आणि साक्षी चौधरीने जिंकले सुवर्णपदक

Priya Ghanghas sakshi Chaudhary Won Gold Medal in Boxing CWG 2026 Glasgow: भारतीय बॉक्सर प्रियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. साक्षीने देखील महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रुबी व्हाईटला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 04:20 PM
गोल्डन गर्ल्सचा दमदार पंच! CWG 2026 मध्ये प्रिया घंघास आणि साक्षी चौधरीने जिंकले सुवर्णपदक
Follow Us
Follow Us:
  • बॉक्सिंगमध्ये भारताचा दबदबा
  • प्रिया घंघास आणि साक्षी चौधरीने जिंकले सुवर्णपदक
  • बॉक्सिंगमध्ये एकूण सात सुवर्णपदके
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ चा (Commonwealth Games 2026) दहावा दिवस भारतीय बॉक्सर्ससाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी भारतीय बॉक्सर्सनी बॉक्सिंग रिंगमध्ये सुवर्णपदकांचा वर्षाव केला आहे. भारताने बॉक्सिंगमध्ये एकूण सात सुवर्णपदके जिंकली.भारताची स्टार बॉक्सर साक्षीने महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रुबी व्हाईटला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर, प्रियाने महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या मेरी बथुल अल अहमदीला ४-१ ने पराभूत करून आणखी एक सुवर्णपदक जिंकले.

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

साक्षी चौधरीने ५१ किलो वजनी गटात जिंकले सुवर्णपदक

शनिवारी एसईसी हॉल ५ येथे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील  महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय बॉक्सर साक्षी चौधरीने इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. साक्षीने सामन्याच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये आपले पूर्ण वर्चस्व राखले आणि आपल्या प्रतिस्पर्धीला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. पहिली फेरी पूर्णपणे साक्षीच्या बाजूने गेली, ज्यात पाचही पंचांनी तिच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर रुबीने दुसऱ्या फेरीत उल्लेखनीय पुनरागमन केले, ज्यात चार पंचांनी तिला १०-१० गुण दिले. अंतिम फेरीत, साक्षीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवत पाचही पंचांकडून १०-१० गुण मिळवले.साक्षीच्या या शानदार विजयामुळे भारताला बॉक्सिंग स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळाले.

पहिली फेरीनंतर प्रियाचे जबरदस्त कमबॅक

महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय बॉक्सर प्रिया घंघास आणि कॅनडाच्या मेरी-बथुल अल-अहमदियेह आमनेसामने आल्या. प्रिया घंघासने कॅनडाच्या मारी-बाथुल अल-अहमदियेहचा ४-१ ने पराभव केला. ‘ब्लू कॉर्नर’मधील या कॅनेडियन बॉक्सरने पहिला राऊंड ३-२ ने जिंकला, ज्यात तीन पंचांनी तिच्या बाजूने १०-१० असे गुण दिले होते. तथापि, प्रियाने पुढच्या राऊंडमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि चारही पंचांकडून १०-१० गुण मिळवले. अंतिम राऊंडमध्ये प्रियाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि चारही पंचांकडून १०-१० गुण मिळवून विजेतेपदाची लढत जिंकली. प्रियाच्या या कामगिरीमुळे, भारताने आता या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग स्पर्धांमध्ये आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरले.

17 वर्षीय Tanvi Sharma ची कमाल! Taipei Open 2026 जिंकून संपवला 18 वर्षांचा दुष्काळ

Web Title: Priya ghanghas sakshi chaudhary won gold medal in boxing cwg 2026 glasgow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Boxing
  • commonwealth games 2026
  • gold medal

संबंधित बातम्या

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
1

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
2

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
3

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.