Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pro Kabaddi U Mumba player Death: कबड्डी विश्वावर शोककळा! ऐन तारूण्यात ‘या’ खेळाडूचे निधन

यू-मुंबा संघातील ए. बालाभारती या खेळाडूचे अचानक निधन झाले आहे. त्यामुळे कबड्डी विश्वावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2025 | 05:45 PM
Pro Kabaddi U Mumba player Death: कबड्डी विश्वावर शोककळा! ऐन तारूण्यात 'या' खेळाडूचेनिधन

Pro Kabaddi U Mumba player Death: कबड्डी विश्वावर शोककळा! ऐन तारूण्यात 'या' खेळाडूचेनिधन

Follow Us
Close
Follow Us:

ऐन 20 व्या वर्षी ए. बालाभारतीचा मृत्यू 
कंबबडी विश्वावर पसरली शोककळा 
यू-मुंबा संघाने सोशल मिडियावर दिली माहिती. 

काही दिवस आधी जयपूर पिंक पँथर संघातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कबड्डी विश्वात शोककळा पसरली होती. त्यामधून कबड्डी विश्व बाहेर येत असतानाच आता यू-मुंबा या कबड्डी संघातील एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. यू-मुंबा संघातील ए. बालाभारती या खेळाडूचे अचानक निधन झाले आहे. त्यामुळे कबड्डी विश्वावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

We are deeply saddened by the untimely passing of Balabharathi, who represented Yuva Mumba earlier this year. Our thoughts and prayers are with his family, friends and teammates during this incredibly difficult time.#UMumba | #आमचीMumba pic.twitter.com/FMyXZkQrMT — U Mumba (@umumba) October 20, 2025

यू-मुंबा ने सोशल मिडियावर केली पोस्ट
ए. बालाभारती याच्या निधनाबाबत यू-मुंबाने एक पोस्ट शेअर केली आहे. ‘तरुण खेळाडू बालाभारतीच्या आकस्मिक निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्याचे कुटुंब, मित्र आणि संघासोबत आमच्या संवेदना आहेत.’

ए. बालाभारती हा यू-मुंबामधील सर्वात तरुण खेळाडू समजला जात होता. त्याचा खेळ देखील चांगला होता. भविष्यातील लोकप्रिय आणि यशस्वी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. युवा खेळाडूला गमवावे लागल्याने कबड्डी विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा

सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून आशिया कपचे जेतेपद आपल्या नावे केले. या विजयानंतर भारतीय संघाने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर भारतीय संघ आशिया कपच्या ट्रॉफीविना मायदेशी परतला. त्यानंतर अनेक महानाट्य बघायला मिळाले. आता बीसीसीआयकडून आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना अधिकृत ईमेल लिहून आशिया कप ट्रॉफी भारताला परत करण्याची विनंती करण्यात आली.

नक्वी यांनी  ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात ठेवली आहे.  सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की बीसीसीआयने नक्वी यांना नवीन इशारा दिला आहे, ज्यामध्ये त्यांनी ट्रॉफी भारतात परत करावी अन्यथा पुढील महिन्यात आयसीसीच्या बैठकीत हा विषय  मांडला जाऊ शकतो.

हेही वाचा : IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान

३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या एसीसीच्या बैठकीत, बीसीसीआयने नक्वी यांच्या वर्तनाचा निषेध करण्यात आला आणि सांगितले की आशिया कप एसीसीचा आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले की आशिया कप २०२५ ट्रॉफी अधिकृतपणे सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील विजयी भारतीय संघाला सोपवण्यात यावी आणि ती त्वरित आशियाई क्रिकेट परिषदेला देण्यात यावी.

Web Title: Pro kabaddi u mumba player a balabharati death sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • Death
  • Kabaddi

संबंधित बातम्या

शेफाली जरीवालाचा ब्लॅक मॅजिकमुळे मृत्यू? अफवांवर पती पराग त्यागीने केला मोठा खुलासा
1

शेफाली जरीवालाचा ब्लॅक मॅजिकमुळे मृत्यू? अफवांवर पती पराग त्यागीने केला मोठा खुलासा

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
2

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

Accident News: पुणे-सोलापूर हायवेवर ड्रायव्हरचा ताबा सुटला अन् थेट…; 5 मृतदेह गाडीतच अडकले
3

Accident News: पुणे-सोलापूर हायवेवर ड्रायव्हरचा ताबा सुटला अन् थेट…; 5 मृतदेह गाडीतच अडकले

‘मैं फिजिकली किसी और से…’, शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पराग त्यागी करणार दुसरे लग्न? म्हणाला,…
4

‘मैं फिजिकली किसी और से…’, शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पराग त्यागी करणार दुसरे लग्न? म्हणाला,…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.