Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs PBKS: नावातच ‘कॉक’ अन् खेळात ‘रॉक’; वादळी शतक करत पंजाबला केले चारी मुंड्या चीत

पंजाब किंग्जकडून पहिली ओव्हर अर्शदीप सिंगने टाकली. त्याने पहिली ओव्हर मेडन ओव्हर टाकली. अर्शदीप सिंगने 2 विकेट घेतल्या. त्याने रियान रिकलटन आणि सूर्यकुमार यादवला आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2026 | 09:45 PM
MI Vs PBKS: नावातच ‘कॉक’ अन् खेळात ‘रॉक’; वादळी शतक करत पंजाबला केले चारी मुंड्या चीत
Follow Us
Close
Follow Us:

Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates:  वानखेडे स्टेडियमवर सध्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. पंजाब किंग्जचा (MI vs PBKS) कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुंबई इंडियन्सची सुरुवात म्हणावी तशी चांगली सुरुवात झाली नाही. मात्र क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावले.

क्विंटन डी कॉकने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक रन्स केल्या. एकाकी लढा देत क्विंटन डी कॉकने मुंबईला 196 रन्सपर्यंत पोहोचवले. त्याला नमन धीरने चांगली साथ दिली. त्याने 50 रन्स करत शानदार अर्धशतक केले.

What a player, what a knock, and what a way to start the season! 💯 Quinton de Kock, take a bow for a truly special Wankhede hundred! 👏 Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ4zYR#TATAIPL | #KhelBindaas | #MIvPBKS | @mipaltan pic.twitter.com/jEhH1ofb1z — IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026

मुंबई इंडियन्सची फलंदाजी

मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी रियान रिकलटन आणि क्विंटन डी कॉक सलामीला खेळण्यासाठी आले होते. मात्र रियाल रिकलटन आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ 2 रन्स करून आउट झाला. त्यानंतर 360 डिग्री फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणार सूर्यकुमार यादव खेळण्यासाठी आला. मात्र तो पहिल्याच चेंडूवर आउट झाला. नमन धीर आणि डी कॉकने मुंबईचा डाव सावरला. 50 रन्सची महत्वपूर्ण पार्टनरशिप दोघांनी केली.

क्विंटन डी कॉकने शानदार शतक केले. क्विंटन डी कॉक 109 करून नॉट आउट राहिला.  नमन धीर देखील 50 रन्स करून आउट झाला. तर तिलक वर्माने 3 चेंडूत 8 रन्स केले. रदरफोर्ड केवळ 1 रन करून आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मुंबईची धावगती थोडी मंदावली असल्याचे पाहायला मिळाले.

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाब किंग्जकडून पहिली ओव्हर अर्शदीप सिंगने टाकली. त्याने पहिली ओव्हर मेडन ओव्हर टाकली. अर्शदीप सिंगने 2 विकेट घेतल्या. त्याने रियान रिकलटन आणि सूर्यकुमार यादवला आउट केले. सूर्यकुमार यादवचा कॅच युझवेंद्र चहलने पकडला. अर्शदीप सिंगने एकूण 3 विकेट्स घेतल्या.  तर शशांक सिंगने 1 विकेट घेतली. तर यान्सने देखील 1 महत्वाची विकेट घेतली. श्रेयस अय्यरने सीमारेषेवर हार्दिक पंड्याचा अप्रतिम असा zel पकडला.

MI Vs PBKS Live: मुंबई पलटणची गाडी सुसाट; पंजाबला दिले 197 रन्सचे टार्गेट

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रायन रिकल्टन, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा , हार्दिक पांड्या (कर्णधार – अष्टपैलू), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट.

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर, मार्क्स स्टॉइनिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्को जानसेन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, युझवेंद्र चहल, अर्शर्दीप सिंग.

Web Title: Quinton de kock make century mumbai indians against punjab kings tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs PBKS
  • Quinton de Kock

संबंधित बातम्या

MI Vs PBKS Live: बुमराहची ‘ती’ चूक अन् मुंबईचा पराभवाचा ‘चौकार’; प्रभसिमरन अन् श्रेयसची ‘सरपंच’ खेळी
1

MI Vs PBKS Live: बुमराहची ‘ती’ चूक अन् मुंबईचा पराभवाचा ‘चौकार’; प्रभसिमरन अन् श्रेयसची ‘सरपंच’ खेळी

MI Vs PBKS Live: मुंबई पलटणची गाडी सुसाट; पंजाबला दिले 196 रन्सचे टार्गेट
2

MI Vs PBKS Live: मुंबई पलटणची गाडी सुसाट; पंजाबला दिले 196 रन्सचे टार्गेट

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन
3

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन

Arshdeep Singh Milestone: अर्शदीप सिंगचा IPL मध्ये ‘शंभरी’ धमाका! पंजाब किंग्ससाठी इतिहास रचणारा ठरला पहिलाच गोलंदाज
4

Arshdeep Singh Milestone: अर्शदीप सिंगचा IPL मध्ये ‘शंभरी’ धमाका! पंजाब किंग्ससाठी इतिहास रचणारा ठरला पहिलाच गोलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.