दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू क्विंटन डी कॉकने निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा परतला आहे. नामिबियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात डी कॉक ने पुनरागमन केले आहे जे खूप निराशाजनक झाले.
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू क्विंटन डी कॉकने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्तीमधून माघार घेण्याची घोषणा केली. त्याच्या क्रिकेटमधील परतण्याने येणाऱ्या काळात अनेक विक्रम मोडले जाणार आहेत.
आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या एका स्टार खेळाडूने यू-टर्न घेतला आहे. याचा अर्थ त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे.
केकेआरच्या यष्टीरक्षकाचे खूप कौतुक होत आहे. क्विंटन डी कॉकने रियान परागला बाद करण्याचा एक सोपा मार्ग शोधला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.