क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयानंतर संघाचे सह-मालक नेस वाडिया यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंसोबत आपला आनंद…
क्वालिफायर-२ सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले होते. यामध्ये पंजाबने विजय मिळवला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवने सचिन तेंडुलकरला मागे टाकत इतिहास रचला आहे.
आज जो संघ विजयी होईल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत 204 लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी…
मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय…
मुंबई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती असणार आहे.
आयपीएल 2025 चा विजेता कोण होणार यासाठी चाहत्यांना आणखी एक सामन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण आता भारताचा माजी खेळाडू शिखर धवन याने आयपीएल २०२५ च्या संघाचा डावा ठोकला आहे.
गुजरातच्या संघाला मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे आता गुजरातचा संघ स्पर्धेमधून बाहेर झाला आहे आता पर्पल कॅपवर कब्जा करण्यासाठी मुंबई आणि बंगळुरूच्या या खेळाडूंना संधी आहे.
"सूर्यकुमार यादव थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्याने सलग १५ सामन्यांमध्ये २५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याची एक नजर ऑरेंज कॅपवर निश्चितच आहे. कोणकोणत्या खेळाडूंची अजूनही चान्स आहेत या…
मुंबई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यापूर्वी, अनुभवी भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनने एक मनोरंजक घटना शेअर केली आहे, ज्यामुळे पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आज जो संघ विजयी होईल तो संघ फायनलचे तिकीट मिळवणार आहे तर जो संघ पराभूत होईल तो शर्यतीतून बाहेर होणार आहे. आता रोहित शर्मा चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. या सामन्यात पावसाने जर हजेरी लावली नाही तर श्रेयस अय्यरचा संघ हा सामन्यात कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना दोन्ही संघांसाठी फारच महत्त्वाचा असणार आहे, पण हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये एन्ट्री करेल हे तुम्हाला माहिती आहे का?
मेगा लिलावात पंजाब किंग्जने अय्यरला खरेदी करण्यासाठी २६.७५ कोटी रुपये खर्च केले. पंजाबने अय्यरवर जो पैज लावली ती अगदी योग्य होती. श्रेयसने आपल्या कर्णधारपदाने आणि फलंदाजीने पंजाबचे नशीब बदलले.
आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा धुव्वा उडवून पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले. या विजयानंतर पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने कर्णधार श्रेयस अय्यरचे कौतुक केले आहे.
यपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सकडून मुंबई इंडीयन्सचा पराभव स्वीकारावा लागला. त्याच वेळी, पंजाबविरुद्धच्या मानहाणीकरक पराभवानंतर देखील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या वेगळ्याच घमंडमध्ये दिसून आला.
आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडीयन्सचा पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकून एक विक्रम रचला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत 7 विकेट्स कमावून 20 ओवर मध्ये 184 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सच्या संघाने मुंबई इंडियन्सला जयपूरच्या मैदानावर 8 विकेट्सने पराभूत केले.
पहिले फलंदाजी करत मुंबईच्या संघाने संथ गतीने सुरुवात केली. या सामन्यात मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत पंजाब किंग्ससमोर 185 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
आजच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघाला मागिल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडुन पराभवाचा सामना करावा लागला आहे.