Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangalore stampede Case : RCB चे एक पाऊल पुढे! चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर..

एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन  त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 05, 2025 | 05:21 PM
Bangalore stampede case: RCB takes a step forward! Rs 10 lakh assistance announced for families of those killed in the stampede..

Bangalore stampede case: RCB takes a step forward! Rs 10 lakh assistance announced for families of those killed in the stampede..

Follow Us
Close
Follow Us:

Bangalore stampede : ३ जून रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी दणदणीत पराभव करून पहिले आयपीएल विजेतपद जिंकले. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांकडून आनंद साजरा करण्यात आला आहे.  यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच चाहत्यांची झुंबड उडाली आणि गर्दी अनियंत्रित होऊन एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन  त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आता त्या पाठोपाठआता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

धवार, ४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरसीबी संघाकडून हे एक कौतुकास्पद पाऊल टाकण्यात आल्याचे  मानले जात आहे. १७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने आयपीएल २०२५ ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

हेही वाचा : Bangalore stampede : ‘मी तुटलो, माझ्याकडे शब्द नाहीत..’,चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीवर Virat Kohli ची भावुक पोस्ट..

आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचल होता. संघ विजयी आनंद साजरा करत असताना आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी चाहत्यांची ४ चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर गर्दी जमली होती. यादरम्यान, पावसामुळे गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. ज्यामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, ३३ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मृतांना १० लाख देण्याची घोषणा

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच ते म्हणाले की,  क्रिकेट असोसिएशनने परिस्थिती हाताळायला हवी होती. स्टेडियममध्ये फक्त एक छोटासा गेट उघडा होता, जिथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.  गर्दी वाढताच लोकांनी जबरदस्तीने दरवाजा तोडला, ज्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.

𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁: 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂 The unfortunate incident in Bengaluru yesterday has caused a lot of anguish and pain to the RCB family. As a mark of respect and a gesture of solidarity, RCB has announced a financial… pic.twitter.com/C50WID1FEI — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 5, 2025

हेही वाचा : IND Vs ENG : भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर! वाचा कुणाला संधी अन् कुणाला डच्चू..

हा आयपीएलचा कार्यक्रम नव्हता : आयपीएल अध्यक्ष

एम. चिन्नास्वामी येथे झालेल्या सात जणांच्या मृत्यूवर आयपीएल अध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा आयपीएलकडून आयोजित करण्यात आलेल नव्हता. त्यांनी सांगितले की हा आरसीबीचा  खाजगी कार्यक्रम होता.

Web Title: Rcb announces rs 10 lakh compensation to families of bengaluru stampede victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • RCB

संबंधित बातम्या

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…
1

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…

Virat Kohli: बंगळूरु चेंगराचेंगरीवर विराट कोहलीने 3 महिन्यांनंतर मौन सोडले, म्हणाला- “आनंदाचा क्षण एका दुःखद….”
2

Virat Kohli: बंगळूरु चेंगराचेंगरीवर विराट कोहलीने 3 महिन्यांनंतर मौन सोडले, म्हणाला- “आनंदाचा क्षण एका दुःखद….”

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
3

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात
4

चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर RCB च्या सोशल मिडियावर पहिली पोस्ट! IPL च्या ट्राॅफीची परतफेड पडली महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.