Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB : आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या ‘या’ दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या सामन्यापासून सोबत असणारे प्रसिद्ध ड्रम वादक देवा यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबत आरसीबीने शोक व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 29, 2026 | 03:48 PM
RCB: आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या 'या' दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

RCB: आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या 'या' दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

Follow Us
Follow Us:
  • प्रसिद्ध ड्रमर देवा यांचे निधन
  • कन्नडचा ‘शिवमणी’ म्हणून त्यांची ओळख
  • आरसीबीकडून भावनिक पोस्ट
आयपीएलमधील प्रसिद्ध संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)ला एक मोठा धक्का बसला आहे. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यापासून संघासोबत असणारे ड्रमर वादक देवा यांचे निधन झाले आहे. रविवारी मध्यरात्री प्रदिर्घ आजारामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या संदर्भात आरसीबीने सोशल मीडियावर ड्रम वाजवतानाचे देवा यांचे काही फोटो शेअर करत त्यावर एक भावनिक कॅप्शनही दिले आहे.

अनेक काळापासून टीमसोबत असणारे देवा यांना एक आजार जडला होता. तो आजार इतका बळावला की, त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत. ते आरसीबी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होते असे आरसीबी व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आरसीबीच्या नेहमीच स्मरणात राहतील

आरसीबीच्या व्यवस्थापनाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले की, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यापासूनचे स्मरणात राहतील असे अविस्मरणीय क्षण असो वा देवा यांचे ड्रमवादन हे आरसीबीसाठी सामन्याच्या दिवशी अनुभवाचे विविध अंग राहिले आहे.
ते पुढे म्हणतात की, रविवारी मध्यरात्री वयाच्या 64 व्या वर्षी आरोग्या संबंधित कारणांमुळे आपण देवा यांना गमावले. त्यांना प्रेमाने कन्नडचा ‘शिवमणी’ या नावाने ओळखले जायचे. देवा यांच्या वाद्याचा आवाज चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नेहमीच गुंजत राहिल व तो नेहमीच आरसीबीच्या लोक साहित्याचाही भाग असेल. अनेक वर्ष आमचे मनोरंजन केल्याबाबत धन्यवाद. आपल्या आत्म्यास शांती लाभो.

Asian Games 2026 : भारत आणि पाकिस्तान ‘या’ दिवशी खेळणार सेमिफायनल, हे आहे वेळापत्रक

आरसीबीच्या सलग तिसऱ्या जेतेपदावर नजरा

बंगळुरूने पहिले जेतेपद 2025 साली जिंकले होते. 18 वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर फ्रँचायजीने चषक जिंकले होते. ही किमया रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात झाली. याअगोदर विराट कोहलीपासून ते अनेक दिग्गजांनी या फ्रँचायजीची कमान सांभाळली, पण ते संघाला जेतेपद मिळवून देऊ शकले नाही.
पाटीदारच्या नेतृत्त्वाची कमाल येथपर्यंत थांबली नाही, तर त्याच्या पुढील हंगामात म्हणजेच या वर्षी 2026 मध्येही त्यांनी ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यामुळे नक्कीच या फ्रँचायजीला सलग तिसऱ्यांदा जेतेपदावर नाम कोरायचे असेल. आता हे पाहणे उत्सुकतेचे असेल की, आगामी हंगामात गतविजेत्याच्या रुपात आरसीबी कशाप्रकारे कामगिरी करते.

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Web Title: Rcb drummer deva is no more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Drumstick
  • IPL
  • RCB

संबंधित बातम्या

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर
1

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.