Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs LSG : IPL इतिहासात Rishabh Pant चे महागडे शतक! RCB विरुद्ध चौकार-षटकरांची आतिषबाजी करत रचला ‘हा’ विक्रम.. 

आयपीएल 2025 च्या स्टेज लीगच्या शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने ६ विकेट्सने पराभव केला. एलएसजीच्या पराभवानंतर देखील ऋषभ पंतने शतक ठोकून विक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 28, 2025 | 08:48 AM
RCB Vs LSG: Rishabh Pant's expensive century in IPL history! He created 'this' record by hitting fours and sixes against RCB..

RCB Vs LSG: Rishabh Pant's expensive century in IPL history! He created 'this' record by hitting fours and sixes against RCB..

Follow Us
Close
Follow Us:

RCB Vs LSG : आयपीएल 2025 च्या स्टेज लीगचा शेवटचा सामना काल एकाना स्टेडियमवर खेळवण्यात आला. या ७० व्या सामन्यात  लखनऊ सुपर जायंट्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने ६ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनऊने कर्णधार ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात बंगरूळुने जितेन शर्माने तुफानी खेळीच्या जोरावर  १९ व्या षटकातच  विजय खेचून आणला.या विजयाने बंगरूळु क्वालिफायर १ मध्ये प्रवेश निश्चित केला. लखनौसाठी या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतने विक्रमी वादळी शतक ठोकले. या शतकाच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्स संघाने २२७ धावांचा डोंगर उभा केला होता.

हेही वाचा : RCB Vs LSG : अनुष्का-विराटचा मैदानावरच रोमँटिक सोहळा! RCB च्या विजयानंतर Flying Kiss देत साजरा केला आनंद; व्हिडिओ व्हायरल

पंतचा ५४ चेंडूत शतकी तडाखा

लखनौ सुपर जायंट्स या हंगामात पंतची कामगिरी खूपच खराब राहिली. परंतु, आरसीबीविरुद्ध लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यात त्याने स्फोटक शतक ठोकून टीकाकारांची तोंड बंद केली. त्याने आरसीबीविरुद्ध ५४ चेंडूत शतक ठोकले. या खेळीत तो ११८ धावांवर नाबाद राहिला.

आयपीएलमधील सर्वात महागडे शतक

ऋषभ पंत आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हेनरिक क्लासेन यांच्या नावावर होता. त्याने या वर्षी शतक झळकावले आहे. हैदराबादने त्याला २३ कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. हा विक्रम आता पंतने मोडीत काढला आहे. आरसीबीविरुद्ध ११८ धावांची खेळी खेळून, ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासात शतक झळकावणारा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. या वर्षी एलएसजी फ्रँचायझीने त्याला २७ कोटी रुपये देऊन खरेदी केले.

कर्णधार ऋषभ पंत व्यतिरिक्त, सलामीवीर मिचेल मार्शने देखील या सामन्यात स्फोटक अर्धशतक झळकावले. त्याने आरसीबीविरुद्ध ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या विकेटनंतर, या दोन्ही फलंदाजांनी लखनौचा डाव खूप चांगल्या प्रकारे हाताळला. परंतु बंगरूळुच्या जितेन शर्माने लखनौकडून हा विजय खेचून आणला. त्याने ३३ चेंडूत ८५ धावा करत संघाला विजय मिळवला.

हेही वाचा : Asian Athletics : स्पर्धेत भारताची पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी; Gulveer Singh ने केली सोनेरी कामगिरी…

आरसीबी आणि एलएसजीचा प्लेइंग इलेव्हन

लखनऊ सुपर जायंट्स : मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रिट्झके, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, विल्यम ओ’रोर्क.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिलिप साल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक/कर्णधार), रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुषारा.

Web Title: Rcb vs lsg rishabh pants expensive century in ipl history against rcb created this record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
1

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
2

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

ऋषभ पंतला राग का आला? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने खळबळ
3

ऋषभ पंतला राग का आला? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने खळबळ

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?
4

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.