Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या या वक्तव्यावरून त्याचा आत्मविश्वासी दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो कठोर परिश्रम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2026 | 02:13 PM
भारतीय संघात ऋषभ पंतला संधी नाही

भारतीय संघात ऋषभ पंतला संधी नाही

Follow Us
Follow Us:
  • भारतीय वनडे संघात ऋषभ पंतला संधी नाही 
  • विकेटकीपर ऋषभ पंतने दिली प्रतिक्रिया 
  • आज भारत वेस्ट इंडिज दुसरा सामना 
Rishabh Pant: भारताचा डावखुरा फलंदाज आणि विकेटकिपर असलेल्या ऋषभ पंतला भारतीय वनडे संघात स्थान देण्यात आलेळे नाही. यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. निवड समिती आणि बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सिरिजमध्ये ऋषभ पंतला संधी दिली नाही. त्याच्या ऐवजी ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे. आज भारत अन् वेस्ट इंडिजच्या संघकट दुसरा वनडे सामने खेळवला जात आहे. मात्र संधी न दिल्यावर ऋषभ पंत नेमके काय म्हणाला आहे ते जाणून घेऊयात.

भारतीय संघाचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने नुकत्याच एका पॉडकास्ट दरम्यान वनडे क्रिकेटमधून आणि टी 20 संघातून वगळले गेले, त्यावर भाष्य केले आहे. संघात स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त करतानाच, एक खेळाडू म्हणून मिळालेल्या प्रत्येक अपयशानंतर पुन्हा खंबीरपणे उभे राहणे कसे गरजेचे असते, हे त्याने स्पष्ट केले.

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

वनडे संघात स्थान न मिळाल्याच्या गोष्टीवर बोलताना ऋषभ पंत म्हणाला, ‘तुम्हाला संघात  स्थान मिळत नाही तेव्हा वाईट नक्कीच वाटते. मात्र जेव्हा जेव्हा मोठा धक्का बसतो किंवा अपयश येते, तेव्हा तिथूनच एक जोरदार पुनरागमन करण्याची संधी मिळत असते अथवा टी निर्माण करावी लागते. खेळाडूंना अशा चढ-उतारांना सामोरे जावेच लागते.’

ऋषभ पंतच्या या वक्तव्यावरून त्याचा आत्मविश्वासी दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो कठोर परिश्रम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.  पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

भारतीय संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सध्या इराणी कप  स्पर्धेत ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचे नेतृत्व करत आहे.  आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी आपला फॉर्म कायम राखणे हेच ऋषभ पंतचे मुख्य लक्ष्य असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची सिरिज खेळणार आहे. या सिरिजच्या दृष्टीने इराणी कपमधील सहभाग पंतसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कसोटी क्रिकेटच्या आव्हानात्मक वातावरणात जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे, लांब खेळी खेळणे आणि सामना जिंकवून देण्याची क्षमता सिद्ध करणे, यावर त्याचा भर असणार आहे.

Web Title: Rishabh pant reply to bcci not given chance to odi and t20 format

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • bcci
  • Ind vs WI
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
1

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
2

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल
3

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
4

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.