Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs PBKS : बंगळुरूचे विजेतेपद ठरणार दुःखाचे कारण! Virat Kohli देणार IPL ला निरोप? पहा Video

पंजाब कींग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३ जूनला आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहेत. त्याआधीच आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी क्रिकेट दिग्गज विराट कोहलीबाबत एक मोठे विधान केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 05:11 PM
RCB Vs PBKS: Bangalore's title win will be a cause of sadness! Will Virat Kohli bid farewell to IPL? Watch Video

RCB Vs PBKS: Bangalore's title win will be a cause of sadness! Will Virat Kohli bid farewell to IPL? Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ च्या काल पार पडलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबई इंडियन्सने पंजाबसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना, पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर २०४चे लक्ष्य १९ व्या षटकात सहज पूर्ण केले. पंजाब कींग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३ जूनला आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे. त्याआधीच आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी क्रिकेट दिग्गज विराट कोहलीबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या विधानानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांना टेंशन आले आहे. पहिल्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने ज्या प्रकारे टी२० मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने अचानक कसोटी क्रिकेटला देखील निरोप दिला होता.

आता एकीकडे बंगळुरू ससंघाने अंतिम फेरीत धडक  मारली आहे.  त्यामुळे कोहलीचे चाहते मोठ्या चिंतेत दिसत आहेत आहेत. सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली आहे आय, विराट कोहली पहिला आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर फ्रँचायझी क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेणार आहे. तथापि, अद्याप त्याबाबत  कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. त्याच वेळी, आयपीएल अध्यक्षांनी या चर्चेला आणखी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : Heinrich Klaasen Retirement : क्रिकेट विश्वाला धक्का! हेनरिक क्लासेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा! तडकाफडकी निवृत्तीने खळबळ..

आयपीएल अध्यक्षांच्या विधानामुळे चर्चेला उधाण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ चा अंतिम सामना जरी जिंकला तरी आयपीएल खेळत रहावे असे आवाहन आयपीएल अध्यक्षांनी विराट  कोहलीला केले आहे. आयपीएल अध्यक्षांनी कोहलीच्या वचनबद्धतेचे कौतुक करत त्याची तुलना टेनिस दिग्गजांशी केली आहे.

VIDEO | IPL Chairman Arun Singh Dhumal wants Virat Kohli to reconsider his retirement from test cricket. He also wants Virat to continue playing IPL even if RCB wins the trophy this time. He has also drawn a parallel between Virat Kohli in cricket and Roger Federer and Novak… pic.twitter.com/t5Y3p1DTZH

— Press Trust of India (@PTI_News) June 1, 2025

आयपीएल अध्यक्ष काय म्हणाले?

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल  म्हणले की, “मला आशा आहे की तो आयपीएलमधून निवृत्त होणार नाही, तो या खेळाचा सर्वात मोठा राजदूत आहे. क्रिकेटसाठी त्याची बांधिलकी रॉजर फेडरर किंवा नोवाक जोकोविचसारखी आहे, जी त्यांची टेनिससाठी आहे, म्हणून त्याने  तीच वचनबद्धता पुढे चालू राहू द्यावी” असे धुमल म्हणाले आहेत.

हेही वाचा : PBKS vs MI : पंजाब किंग्जची अंतिम फेरीत धडक अन् Preity Zinta ने आनंदाने मारल्या उड्या, पहा VIDEO

आरसीबी आता  आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचला आहे. त्यांचे  हे पहिले विजेतेपद ठरू शकते. त्यांच्या जिंकण्यावर अवलंबून असलेल्या लीगमधून कोहलीच्या संभाव्य निवृत्तीबद्दलच्या चर्चा हॉट असताना त्या पार्श्वभूमीवर धुमलचे हे विधान समोर आले आहे.

Web Title: Rcb vs pbks will virat kohli bid farewell to ipl after bangalores title win watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • RCB Vs PBKS

संबंधित बातम्या

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  
1

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  

IPL 2025 : RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार, वाचा सविस्तर.. 
2

IPL 2025 : RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार, वाचा सविस्तर.. 

Chinnaswamy Stadium Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकार जबाबदार? उच्च न्यायालयाने विचारले ‘हे’ १० प्रश्न.. 
3

Chinnaswamy Stadium Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकार जबाबदार? उच्च न्यायालयाने विचारले ‘हे’ १० प्रश्न.. 

Chinnaswamy Stadium Stampede : RCB वर एक वर्षाच्या बंदीची टांगती तलवार! BCCI च्या ‘त्या’ नियमामुळे उडाली खळबळ.. 
4

Chinnaswamy Stadium Stampede : RCB वर एक वर्षाच्या बंदीची टांगती तलवार! BCCI च्या ‘त्या’ नियमामुळे उडाली खळबळ.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.