Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 2nd Test :गुवाहाटी कसोटीत गिल न खेळल्यास पंतची लागेल लॉटरी! असेल खास इतिहास रचण्याची संधी…

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळवण्यात येणाऱ्या गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलचे खेळणे अनिश्चित मानले जात आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत इतिहास रचण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 21, 2025 | 03:17 PM
IND vs SA 2nd Test: Pant will have to play the lottery if Gill does not play in the Guwahati Test! There will be a special opportunity to create history...

IND vs SA 2nd Test: Pant will have to play the lottery if Gill does not play in the Guwahati Test! There will be a special opportunity to create history...

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ नोव्हेंबरपासून दुसरी कसोटी खेळली जाणार 
  • दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिलचे खेळणे अनिश्चित 
  • ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करून रचणार इतिहास 
IND vs SA 2nd Test Guwahati, Rishabh Pant : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळवण्यात येत असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दूसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. वृत्तानुसार, भारतीय कर्णधार शुभमन गिल या कसोटीमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करताना दिसून येईल. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, शुभमन गिल भारतीय संघासोबत गुवाहाटीला दाखल झाला होता, परंतु तो त्याच्या मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. गुरुवारीच्या सराव सत्रादरम्यान गिल देखील भारतीय संघासोबत दिसून आला नव्हता.

हेही वाचा : क्रिकेटच्या दुनियेतील अजब-गजब शॉट माहितीय का? ‘या’ खेळाडूंचे नावे ठरले ‘हे’ ट्रेडमार्क शॉट; वाचा सविस्तर

गुवाहाटी कसोटीमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत शुभमन गिलच्या जागी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंत हा संघाचा उपकर्णधार आहे, त्यामुळे तो कर्णधार निश्चित मानले जात आहे. शुभमन गिलच्या जागी साई सुदर्शन किंवा देवदत्त पडिकल हे अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येऊ शकते.

ऋषभ पंत पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एमएस धोनीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो दुसराच यष्टीरक्षक-फलंदाज असणार आहे. रोहित शर्मानंतर ऋषभ पंतला पुढचा कर्णधार मानले जात होते, परंतु दुखापतीमुळे त्याची दीर्घकाळ अनुपस्थिती आणि या काळात शुभमन गिलची सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे पंतला कर्णधारपदाने हुलकावणी दिली. परंतु, पंत आता पुन्हा कर्णधारपदाच्या शर्यतीत आला आहे. ऋषभ पंतने यापूर्वी पाच टी-२० सामन्यांमध्ये भारताची धुरा सांभाळलेली आहे. भारतीय संघाने त्याकया नेतृत्वाखाली दोन सामने जिंकले आहेत, दोन गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला होता.

हेही वाचा : Bangladesh vs Ireland: लिटन दासचा शतकी तडाखा! रचले तीन विक्रम; दिग्गजांच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री

ऋषभ पंत कसोटी स्वरूपात भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो आक्रमकपणे धावा करण्यात पटाईत आहे आणि अनेकदा सामने भारताच्या बाजूने वळवण्यात माहिर आहे. हे त्याने अनेक वेळा दाखवून दिले आहे. ऋषभ पंतने ४८ कसोटी सामन्यांपैकी ८४ डावांमध्ये ८ शतके आणि १८ अर्धशतकांसह ३,४५६ धावा फटकावल्या आहेत.

Web Title: Rishabh pant will create history by leading the team if gill does not play in the guwahati test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • IND vs SA Test
  • Rishabh Pant
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित
1

IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित

‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ 
2

‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ 

रिषभ Out इशान किशन IN… या खेळाडूंचा होणार न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पत्ता कट! संघात होणार नव्या चेहऱ्यांची एन्ट्री
3

रिषभ Out इशान किशन IN… या खेळाडूंचा होणार न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पत्ता कट! संघात होणार नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.