Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rising Stars Asia Cup 2026 साठी टीम इंडियाची युवा ब्रिगेड सज्ज! तिलक वर्माच्या हाती संघाची धुरा; भारताचा पहिला सामना कधी?

ACC Men's Rising Stars Asia Cup india Schedule: आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचा संघ नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. हा सामना कधी आणि केव्हा सुरु होईल, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 03:22 PM
ACC Men's Rising Stars Asia Cup

ACC Men's Rising Stars Asia Cup

Follow Us
Follow Us:
  • तिलक वर्माच्या हाती टीम इंडियाची धुरा
  • वैभव-अभिषेकवर सर्वांच्या नजरा
  • आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना कधी?
ACC Men’s Rising Stars Asia Cup 2026: आशिया कप रायझिंग स्टार २०२६ स्पर्धेला १९ नोव्हेंबर म्हणजेच आजुपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना बांग्लादेश आणि हाँगकाँग यांच्यात खेळला आहे. या स्पर्धेत भारत आपल्या मोहिमेची सुरुवात २० नोव्हेंबरपासून करेल. दरम्यान, भारतीय संघाची नेतृत्वाची कमान तिलक वर्मा सांभाळणार आहे. तर रिंकू सिंग उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. परंतु, सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा या स्फोटक जोडीवर असेल. भारतीय संघाचा पहिला सामना कधी आणि किती वाजता सुरू होईल, जाणून घेऊयात.

IND vs NZ: अंपायरच्या निर्णयावर कर्णधार गिलचा पारा चढला! DRS वरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

भारताचा पहिला सामना कधी आणि कुठे?

या वर्षीच्या एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये आठ संघ सहभागी होत आहेत. पहिला सामना आज, १९ नोव्हेंबर रोजी बांगdलादेश आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला.तसेच, श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या ‘अ’ संघांमध्येही एक सामना खेळला जाईल. यानंतर, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी, २० नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान मैदानात उतरतील, परंतु त्यांचा सामना एकमेकांविरुद्ध होणार नाही.

भारत- नेपाळमध्ये होणार महासंग्राम

तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा ‘अ’ संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.तर, पाकिस्तानचा ‘अ’ संघ युएईचा सामना करेल. पाकिस्तानचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:३० वाजता सुरू होईल, तर दोहा येथे खेळला जाणारा भारत-नेपाळ सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली जात आहे. म्हणजेच सामना पूर्ण १०० षटकांचा असेल.

आठ संघांमध्ये रंगणार चुरशीची लढत

आशिया कप २०२६ रायझिंग स्टार्स स्पर्धा १९ नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून, अंतिम सामना २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये १२ साखळी सामन्यांसह एकूण १५ सामने खेळले जातील. स्पर्धेतील आठ संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. ‘अ’ गटामध्ये अफगाणिस्तान, बांग्लादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. ‘ब’ गटामध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचा समावेश आहे.

आशिया कप रायझिंग स्टार्ससाठी भारत अ संघ: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), कुमार कुशाग्रा, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुश कोटियन, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अरशद खान, आयुष बडोनी

Henry Nicholls Century: हेन्री निकोल्सने आणला भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला फेस; ठोकले शानदार शतक

💡

Frequently Asked Questions

  • Que: Rising Stars Asia Cup 2026 स्पर्धेला कधी सुरुवात झाली?

    Ans: या स्पर्धेला १९ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात झाली आहे.

  • Que: भारताचा पहिला सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार ?

    Ans: भारताचा पहिला सामना २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे.

  • Que: भारत-नेपाळ सामना किती वाजता सुरू होणार ?

    Ans: हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे.

Web Title: Rising stars asia cup 2026 india a vs nepal match schedule pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Asia Cup Rising Stars
  • Asia Cup Rising Stars 2026
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

IND Vs PAK: पाकिस्तान सावधान! India A चे ‘हे’ स्फोटक खेळाडू भिडण्यासाठी सज्ज; कधी होणार सामना?
1

IND Vs PAK: पाकिस्तान सावधान! India A चे ‘हे’ स्फोटक खेळाडू भिडण्यासाठी सज्ज; कधी होणार सामना?

IND vs PAK: धुरळा उडणार! आरपारच्या लढाईत भारत-पाकिस्तान भिडणार; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?
2

IND vs PAK: धुरळा उडणार! आरपारच्या लढाईत भारत-पाकिस्तान भिडणार; कधी अन् कुठे रंगणार महामुकाबला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.