Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधीकाळी बाथरूममध्ये रडायचा! आता भारतीय संघात पुनरागमनासाठी थोपटले दंड; वाचा सविस्तर 

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. परागने आपल्या मोठ्या विश्रांती दरम्यान त्याला सामना कराव्या लागलेल्या मानसिक आणि भावनिक आव्हानांची माहिती दिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 06, 2025 | 03:51 PM
Once upon a time, I used to cry in the bathroom! Now I'm fined for my comeback in the Indian team; Read in detail

Once upon a time, I used to cry in the bathroom! Now I'm fined for my comeback in the Indian team; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

Riyan Parag ready to return to Indian team : राजस्थान रॉयल्सचा स्थायी कर्णधार रियान पराग आता चर्चेत आला आहे. त्याचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तो भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. कधीकाळी भारतीय संघाच्या टी-२० प्लॅनमध्ये त्याने नाव सतत सहभागी असत असे. पराग एक वनडे देखील खेळलेला आहे. परंतु गेल्या ४८६ दिवसांपासून तो भारतीय संघाबाहेर आहे. दरम्यान, त्याने आता, परागने या दीर्घ विश्रांती दरम्यान त्याला सामना कराव्या लागलेल्या मानसिक आणि भावनिक आव्हानांचा खुलासा केला असून त्याने  पुनरागमन करण्याची आपली मनीषा देखील स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : IND vs SA ODI series : “सुंदरची भूमिका स्पष्ट…” भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे विधान चर्चेत

 आयपीएलमध्ये संघर्ष

द हिंदूशी संवाद साधताना परागने मान्य केले की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करून देखील  त्याला आयपीएलमध्ये धावांसाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. तो म्हणाला की, सतत धावा न काढण्याचा दबाव इतका वाढला की, तो आपला संयम गमावून बाथरूममध्ये जाऊन रडत असे. पुढे तो म्हणाला की त्याला घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमध्ये तीन ते चार वर्षे संघर्ष देखील करावा लागला. दुखापतीतून परतणे कठीण राहिले. कारण फिटनेस आणि आत्मविश्वास दोन्ही आता पुन्हा तयार करावे लागले आहे.

बाथरूममध्ये जायचो आणि रडायचो

पराग पुढे म्हणाला की, त्याच्या अयशस्वी आयपीएल खेळींमुळे तो कोसळला होता. त्याने हे देखील कबूल केले की प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला की तो स्वतःवर नाराज होत असे आणि अनेकदा त्याच्या भावना लपवण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन रडत असे. SMAT सारख्या स्पर्धा पूर्णपणे स्नायूंच्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहिलेल्या असतात. जर एखादा खेळाडू फॉर्ममध्ये असेल तर धावा येत राहतात, परंतु कामगिरी चांगली झाली नाही की, आयपीएलसारख्या मोठ्या टप्प्यावर काय होईल याची भीती वाढत असते. या भीतीमपोटी त्याला अनेकवेळा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.

हेही वाचा : AUS vs ENG : मिचेल स्टार्कचा मोठा कारनामा! WTC मध्ये घडवला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला दुसराच ऑस्ट्रेलियन खेळाडू

टीम इंडियामध्ये परतण्यासाठी सज्ज

रियान पराग  भारताकडून शेवटचा १२ ऑक्टोबर २०२४ रोजी बांगलादेशविरुद्ध खेळलेला आहे. त्यानंतर दुखापती आणि फॉर्ममुळे त्याला बाहेर पडावे लागले होते. पण आता पराग म्हणतो की त्याला परतण्याचा आत्मविश्वास आहे. तो म्हणाला की, त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि तो व्हाईट-बॉल दोन्ही फॉरमॅटमध्ये देखील खेळण्याची क्षमता ठेवतो.

Web Title: Riyan parag who used to cry in the bathroom is ready to make a comeback in the indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • IPL 2026
  • Riyan Parag

संबंधित बातम्या

IND vs SA ODI series : “सुंदरची भूमिका स्पष्ट…” भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे विधान चर्चेत 
1

IND vs SA ODI series : “सुंदरची भूमिका स्पष्ट…” भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे विधान चर्चेत 

IND vs SA : 2 वर्ष…20 सामन्यांनंतर भारताने टाॅस जिंकल्यानंतर केएल राहुलची प्रतिक्रिया व्हायरल, पहा Video
2

IND vs SA : 2 वर्ष…20 सामन्यांनंतर भारताने टाॅस जिंकल्यानंतर केएल राहुलची प्रतिक्रिया व्हायरल, पहा Video

IND vs SA : शुभमन गिल पूर्णपणे तंदुरुस्त, या तारखेला टीम इंडियाच्या जर्सीमध्ये करेल शानदार पुनरागमन!
3

IND vs SA : शुभमन गिल पूर्णपणे तंदुरुस्त, या तारखेला टीम इंडियाच्या जर्सीमध्ये करेल शानदार पुनरागमन!

IND vs SA 3rd Toss Update : जिंकलो रे जिंकलो टाॅस जिंकलो… टीम इंडिया गोलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11
4

IND vs SA 3rd Toss Update : जिंकलो रे जिंकलो टाॅस जिंकलो… टीम इंडिया गोलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.