Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. आज खेळलेल्या पहिल्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत ७४ धावा केल्या. काही धावांमुळे कोहली शतक हुकले. कोहलीने नुकतेच वेस्टइंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतक ठोकून सचिनचा विक्रम मोडला होता. परंतु तुम्हाला माहितीये का, एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक शतक करणारे फलंदाज कोणते आहेत, जाणून घ्या. (Top 5 Indian batters with most century)

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 04, 2026 | 07:07 PM

Top 5 Indian batters with most century

Follow Us
Follow Us:
1 / 5

विराट कोहली- भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये ५५ शतके झळकावली आहेत. तो केवळ भारताचाच नव्हे, तर जगातीलही सर्वाधिक एकदिवसीय शतक करणारा फलंदाज आहे.

2 / 5

सचिन तेंडुलकर- या यादीत सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो भारतातील आणि जगातील दुसरा सर्वाधिक एकदिवसीय शतक करणारा खेळाडू देखील आहे.

3 / 5

रोहित शर्मा- रोहित शर्माने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ३५ शतक झळकावली आहेत. शतकांच्या बाबतीत तो विराट कोहलीपेक्षा मागे आहे. रोहित आणि विराट यांच्यामध्ये २० शतकांचा फरक आहे.

4 / 5

सौरव गांगुली - एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतक करणाऱ्यांच्या यादीत सौरव गांगुली २२ शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

5 / 5

शिखर धवन- शिखर धवन १७ शतकांसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने २०१० ते २०२२ या काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

Web Title: Top 5 indian batsmen with most odi centuries virat kohli rohit sharma pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Sachin Tendulkar
  • Sourav Ganguly
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले
1

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल
2

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

IND vs NZ:  King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज
3

IND vs NZ: King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल
4

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.