Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : रोहित शर्माच ‘सिक्सर किंग’; ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास, ‘या’ बड्या खेळाडूचं पहिलं स्थान नेस्तनाबूत.. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत रोहित शर्माने षटकार लगावत इतिहास रचला आहे. त्याने एक षटकार ठोकत क्रिस गेलला मागे टाकेल असून आपणच 'सिक्सर किंग' असल्याचे सिद्ध केले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 04, 2025 | 08:43 PM
IND vs AUS: Rohit Sharma is the 'Sixer King'; Created history against Australia, 'this' great player's first place is destroyed..

IND vs AUS: Rohit Sharma is the 'Sixer King'; Created history against Australia, 'this' great player's first place is destroyed..

Follow Us
Follow Us:

IND vs AUS : आज दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया समोर समोर भिडले आहेत.  ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ आणि अ‍ॅलेक्स केरी या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या सलामीवीरांनी केली. परंतु, भारताची सुरवात निराशाजनक झाली. गिलच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. तो 8 धावा करून बाद झाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माने आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली आहे. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे.

रोहित शर्माला गेलचा विक्रम मागे टाकण्यासाठी उपांत्य फेरीत फक्त एका षटकाराची गरज होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत वेगवान गोलंदाज नॅथन एलिसच्या चेंडूवर षटकार लगावत रेकॉर्ड रचला आहे. रोहित शर्माचे  आयसीसीच्या स्पर्धेत सर्वाधिक 65 षटकार झाले आहेत.  गेलला मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला एका षटकाराची गरज होती. त्याने क्रिस गेलला मागे टाकेल आहे.

हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान; स्टीव्ह स्मिथ चमकला, मोहम्मद शमीचा प्रभावी मारा…

रोहित शर्मा आता आयसीसीच्या एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या  यादीत गेल दुसऱ्या स्थानावर गेला असून रोहितने पहिलं स्थान प्राप्त केलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 48 षटकार लगावले आहेत.

रोहित बनला सिक्सर किंग.. 

आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील रोहित शर्माचा हा ४२ वा सामना खेळत आहे. या कालावधीत त्याने 8 शतकांसह 10 अर्धशतके ठोकली आहेत. रोहितने आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत 65 षटकार आणि 231 चौकार मारले आहेत. रोहित शर्माने उपांत्य फेरीत 29 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा केल्या आहेत. त्याला पार्ट टाइम गोलंदाज कूपर कॉनली माघारी पाठवले.

हेही वाचा : Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पराभूत संघ होणार मालामाल, मिळणार ‘इतके’ कोटी; वाचा सविस्तर..

टीम इंडियाचा डाव..

टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या सलामीवीरांनी केली. परंतु, भारताची सुरवात खराब झाली. गिल 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर लयीत असणारा रोहित शर्मा 29  चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा करून कूपर कॉनलीकहा शिकार ठरला. गिलनंतर आलेला विराट कोहली 64 धावांवर खेळत आहे. तर श्रेयस अय्यर 62 चेंडूमध्ये 45 धावा करून बाद झाला. त्याला अ‍ॅडम झांपाने तंबूत पाठवले. भारताने 164  धावा केल्या असून 3 विकेट्स गामावल्या आहेत.

सेमीफायनल १ मधील दोन्ही संघाची प्लेइंग ११

चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती

चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११

ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा

 

Web Title: Rohit sharma new sixer king

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • bcci
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

U19 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! द्रविड-सहवागच्या लेकांची संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण स्क्वॉड
1

U19 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! द्रविड-सहवागच्या लेकांची संघात एन्ट्री, पाहा संपूर्ण स्क्वॉड

ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?
2

ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर
3

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर

Rohit Sharma: ‘मी निवृत्त होणार…’ रिटायरमेंटच्या चर्चांवर हिटमॅनने अखेर सोडलं मौन; एका वाक्यात सांगितलं सगळं
4

Rohit Sharma: ‘मी निवृत्त होणार…’ रिटायरमेंटच्या चर्चांवर हिटमॅनने अखेर सोडलं मौन; एका वाक्यात सांगितलं सगळं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.