
ICC ODI rankings! Rohit Sharma's terror at the top continues! Kohli overtakes Babar in ICC batting rankings
हेही वाचा : IPL 2026 Auction : मुंबई इडियन्ससोबत Arjun Tendulkar नातं तोडणार? आर अश्विनने उघड केले मोठे सत्य
श्रीलंकेचा पथुम निस्सांका (७७९ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे, तर जोस बटलर (७७० गुण) चौथ्या स्थानावर आहे. सलमान आणि अबरार कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारीत पोहोचले. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या प्रभावी कामगिरीचा फायदा घेत पाकिस्तानच्या सलमान आगा आणि फिरकी गोलंदाज अबरार अहमद यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रमवारी गाठली आहे.
टी-२० फलंदाजांमध्ये गिलची ८ स्थानांनी प्रगती शुभमन गिलने टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत आठ स्थानांची प्रगती करत २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४६ आणि नाबाद २९ धावा केल्या. न्यूझीलंडचा टिम रॉबिन्सन १८ स्थानांनी पुढे जाऊन २३ व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा रोवमन पॉवेल चार स्थानांनी पुढे जाऊन ३० व्या स्थानावर पोहोचला आहे. टी-२० गोलंदाजांमध्ये डफीची प्रगती गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा जेकब डफी सहा स्थानांनी पुढे सरकला आहे. मिचेल सेंटनर पाच स्थानांनी पुढे सरकला आहे आणि २३ व्या स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा : नवी चॅम्पियन होणार आता नवी नवरी…स्मृती मानधना अडकणार लवकरच लग्नबंधनात! सोशल मिडियावर पत्रिकेचा Photo Viral