Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 24 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लैंगिक छळ प्रकरणात Brij Bhushan Sharan Singh अडकणार? दिल्ली कोर्टाने घेतला ‘हा’ निर्णय

Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दाखल केलेल्या पुनरीक्षण याचिकेवर 28 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2026 | 03:11 PM
Brij Bhushan Sharan Singh

Brij Bhushan Sharan Singh

Follow Us
Follow Us:
  • बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढल्या
  • लैंगिक छळप्रकरणातील सुनावणी २८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब
  • बृजभूषण शरण सिंह भाजपचे माजी खासदार 

Brij Bhushan Sharan Singh:
भारतीय कुस्ती महासंघाचे  माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित लैंगिक छळप्रकरणातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. 28 ऑक्टोबरपर्यन्त सुनावणी पुढे गेली आहे. त्यामुळे  बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज, शुक्रवारी होणारी सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली आहे.

दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी बृजभूषण शरण सिंह आणि सह-आरोपी विनोद तोमर यांना महिला कुस्तीपटूंच्या  याचिकेवर आपले अधिकृत उत्तर सादर करण्यासाठी कोर्टाने वेळ आखून दिला आहे. या प्रकरणात कोर्टाची पुढील सुनावणी 28 ऑक्टोबर 2026 रोजी पार पडणार आहे.

महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत न्यायालयीन लढा सुरू ठेवला आहे. कोर्टाने आरोपींना उत्तर सादर करण्यासाठी वेळ दिल्यामुळे आजची सुनावणी पुढे गेली आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान बृजभूषण शरण सिंह स्वतः कोर्ट परिसरात उपस्थित असल्याचे म्हटले जात आहे. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दाखल केलेल्या पुनरीक्षण याचिकेवर 28 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत राऊज एव्हेन्यू कोर्टाने महिला कुस्तीपटूंची ही याचिका स्वीकारली होती आणि मुख्य आरोपी बृजभूषण शरण सिंह यांच्यासह सह-आरोपी विनोद तोमर यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते.

महत्त्वाचे मुद्दे:

  • कोर्टातील उपस्थिती: सुनावणीदरम्यान माजी WFI अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह स्वतः राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर होते.
  • कोर्टाचा आदेश: आरोपींना पुनरीक्षण याचिकेवर उत्तर देण्यासाठी अतिरिक्त वेळ मंजूर.
  • पुढील तारीख: प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार.

माजी डब्ल्युएफआय (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील कायदेशीर लढा हा भारतीय क्रीडा विश्वातील आजवरच्या सर्वात मोठ्या विवादांपैकी एक मानला जातो. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात वर्ष २०२३ मध्ये झाली होती, जेव्हा देशातील अनेक दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या महिला  कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे अत्यंत गंभीर आरोप करत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले होते.

Web Title: Rouse avenue court in delhi next hearing 28 october women wrestlers against brij bhushan sharan singh tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Brij Bhushan Sharan Singh
  • Court News
  • Wrestlers

संबंधित बातम्या

Wardha News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच! पुलगाव, आष्टीत आंदोलनाचा भडका, समान काम समान वेतनासाठी ३४ हजार कर्मचारी संपावर
1

Wardha News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच! पुलगाव, आष्टीत आंदोलनाचा भडका, समान काम समान वेतनासाठी ३४ हजार कर्मचारी संपावर

Khandala Court Strike : वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, खंडाळा न्यायालयातील कामकाजावर परिणाम
2

Khandala Court Strike : वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, खंडाळा न्यायालयातील कामकाजावर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.