धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अर्धापूर पोलिसांत दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
Meta Court Penalty : सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'मेटा'ला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुले आणि तरुणांच्या मानसिक स्वास्थ्याला तसेच सुरक्षिततेला हानी पोहोचवल्याच्या आरोपाखाली कोर्टाने मेटावर तब्बल ५६७ दशलक्ष…
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीच लोक अदालत आयोजित करण्यात आल्याने न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांनाही लोक अदालतीच्या माध्यमातून जलद व सुलभ न्याय मिळू शकतो, याची प्रेरणा मिळाली.
पहाटे तीन वाजेच्या सुमारास विवाहीतेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १४ हजारांच्या दंडाची सुनावली आहे.
Samarth Singh Arrest: ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंगने जबलपूर कोर्टात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला भोपाळ पोलिसांनी अटक करून भोपाळमध्ये आणले होते.
निवृत्त न्यायाधीश यांची सून असणारी ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मृत ट्विशा हिचा दिल्ली एम्समध्ये पुन्हा पोस्टमॉर्टम करावा अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली…
मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रहो, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दि. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मुलीच्या हिताचा सर्वांगीण विचार करत तिचा ताबा आईकडेच राहणे योग्य आहे, असे नमूद करत ६ वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास नकार दिला आहे.
Jain Boarding Land: तक्रारीची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टला विक्रीची दिलेली परवानगी ४ एप्रिल २०२५ रोजी दिला होता तो आदेश ३० ऑक्टोबर २०२५ रोजी रद्द केला.
सदर खटल्याची सुनावणी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात घेण्यात आली, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
मयताचा मुलगा आणि पत्नीवर देखील कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गणपती यांची पत्नी हौसाबाई गणपत घेवडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.