Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: कोणाचा बळी जाणार! Devdatt Padikkal की Sai Sudharsan? श्रीलंकेविरुद्ध कोण खेळणार?

भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. भारतीय संघात देवदत्त पडीकल आणि साई सुदर्शन या दोघांना संधी मिळाली आहे. यांच्यामध्ये कोणत्या खेळाडूचे प्रदर्शन चांगले आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 03, 2026 | 08:14 PM
IND Vs SL: कोणाचा बळी जाणार! Devdatt Padikkal की Sai Sudharsan? श्रीलंकेविरुद्ध कोण खेळणार?
Follow Us
Follow Us:
  • 15 ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट सिरिज सुरू होणार 
  • शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व 
  • डब्ल्युटीसीच्या दृष्टीने भारतासाठी महत्वाची सिरिज 
India Vs Sri Lanka Test Series: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत 15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान ही सिरिज होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. भारतीय संघात देवदत्त पडीकल आणि साई सुदर्शन या दोघांना संधी मिळाली आहे. यांच्यामध्ये कोणत्या खेळाडूचे प्रदर्शन चांगले आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरिजमध्ये भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये साई सुदर्शन किंवा देवदत्त पडीकलपैकी एकालाच संधी दिली जाऊ शकते. प्रथम आपण साई सुदर्शनबाबत जाणून घेऊयात. साई सुदर्शन देवदत्त पडीकलपेक्षा अधिक सामने खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 7 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 383 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन अर्धशतक लगावली आहे. मात्र त्याचे रूपांतर तो शतकी खेळीत करू शकला नाही.

WTC मध्ये भारतीय फलंदाज फ्लॉप! मात्र Shubhman Gill 157 रन्स करताच करणार ‘हा’ रेकॉर्ड

देवदत्त पडीकलच्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास देवदत्त पडीकलने भारतीय संघासाठी आतापर्यंत केवळ 2 कसोटी सांनी खेळले आहेत. यामध्ये त्याने तीन इनिंगमध्ये 90 रन्स केल्या आहेत. त्याच्या नावावर एका अर्धशतकाची नोंद आहे. त्यामुळे जास्त सामने खेळले असल्यामुळे साई सुदर्शनची कामगिरी जास्त चांगली दिसून येत आहे. मात्र आता भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार की दोघांना संधी दिली जाणार हे पहावे लागणार आहे.

साई सुदर्शनने गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये अत्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. आयपीएलमध्ये देखील त्याने गुजरात टायटन्सकडून चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या सिरिजमध्ये भारतीय संघात साई सुदर्शनलाच संधी मिळण्याचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच कडची नवीन खेळाडू तयार व्हावेत. त्यासाठी देवदत्त पडीकलला संधी दिली जाऊ शकते. किंवा दोघांना एक एक सामन्यात खेळवले जाऊ शकते. त्यामुळे दोघांपैकी कोण खेळणार आणि कोण नाही हे 15 ऑगस्ट रोजीच संजू शकणार आहे.

IND Vs SL: ‘सर’ जाडेजा मोडणार सेहवागचा ‘हा’ रेकॉर्ड; श्रीलंकेविरुद्ध कधीपासून सुरू होणार सिरिज?

शुभमन गिल कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार म्हणून श्रीलंकविरुद्ध खेळणार आहे. रवींद्र जाडेजा, ऋषभ पंत असे अनुभवी खेळाडू संघात असणार आहेत. तसेच जसप्रीत बुमराह संघाबहेर गेला आहे. त्याच्याजागी जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीला भारतीय कसोटी संघात स्थान दिले आहे. IND vs SL टेस्ट क्रिकेटमध्ये आता २८ वर्षीय आकिबला भारतीय संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

Web Title: Sai sudarshan vs devdatt padikkaal performance india vs sri lanka test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • Sai Sudarshan

संबंधित बातम्या

IND Vs SL: ‘सर’ जाडेजा मोडणार सेहवागचा ‘हा’ रेकॉर्ड; श्रीलंकेविरुद्ध कधीपासून सुरू होणार सिरिज?
1

IND Vs SL: ‘सर’ जाडेजा मोडणार सेहवागचा ‘हा’ रेकॉर्ड; श्रीलंकेविरुद्ध कधीपासून सुरू होणार सिरिज?

Explainer: भारतासाठी किती महत्त्वाचा आहे श्रीलंका दौरा? हरण्याजिंकण्यावरूनच बदलणार WTC फायनलचे समीकरण
2

Explainer: भारतासाठी किती महत्त्वाचा आहे श्रीलंका दौरा? हरण्याजिंकण्यावरूनच बदलणार WTC फायनलचे समीकरण

IND vs SL: जसप्रीत बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा, टेस्ट सिरीजमध्ये जम्मू-काश्मीरच्या ‘या’ बॉलरचे फळफळणार नशीब
3

IND vs SL: जसप्रीत बुमराहच्या रिप्लेसमेंटची घोषणा, टेस्ट सिरीजमध्ये जम्मू-काश्मीरच्या ‘या’ बॉलरचे फळफळणार नशीब

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?
4

IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! Jasprit Bumrah श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; WTC मोहिमेवर होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.