Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा बदडलं! आता सलमान आगाची कर्णधारपदावरून सुट्टी? वाचा सविस्तर 

आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यासह तीन सामन्यात पराभूत केले आहे. पाकिस्तानच्या या सुमार कामगिरीमुळे संघाचा कर्णधार सलमान अली आगाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 16, 2025 | 08:17 PM
India changed three times in the Asia Cup! Now Salman Agha is relieved of his captaincy; Read in detail

India changed three times in the Asia Cup! Now Salman Agha is relieved of his captaincy; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कपमध्ये भारताकडून पाकिस्तानचा तीन वेळा पराभव 
  • पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाचे कर्णधारपद जाणार 
  • शादाब खानच्या खांद्यावर पाकिस्तान संघाची जबाबदारी येण्याची शक्यता
Pakistan team captain Salman Agha : मागील महिन्यात पार पडलेल्या आशिया कप २०२५ (Asia cup 2025)स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला तीन सामन्यात धूळ चारली आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे.  पाकिस्तानने अलीकडेच पहिल्या कसोटीतमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवले, परंतु आशिया कप २०२५ मध्ये भारताविरुद्ध झालेल्या पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. ज्यामुळे सलमान अली आघाच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झाले  आहेत.  बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामने गमावण्याची ही पाकिस्तानची पहिलीच वेळ ठरली  होती. आता कर्णधार सलमान आगाचे पद धोक्यात आले आहे.

हेही वाचा : IND VS AUS : ऑस्ट्रेलियाची आता खैर नाही! ‘रो-को’ने सराव सत्रात मैदानात गाळला घाम;पहा Video

सलमान आघा यांना कर्णधारपद धोक्यात

आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाची टी-२० रणनीती बदलण्याच्या विचार असून त्याबाबत आता निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान अली आघा यांना टी-२० कर्णधारपदावरून दूर करण्यात येऊ शकते. शादाब खानला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची तयारी सुरू असून तो अलिकडेच खांद्याच्या शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे. शादाब खान पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने यापूर्वी संघाचा उपकर्णधार म्हणून काम पाहिले आहे. शादाबच्या कर्णधारपदामुळे संघात नवीन ऊर्जा आणि रणनीती येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शादाब खानच्या खांद्यावर पाकिस्तान संघाची जबाबदारी?

सध्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेनंतर किंवा नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान शादाब खानला अधिकृतपणे कर्णधार म्हणून नियुक्त केले करण्यात येऊ शकते. पीसीबी संघाच्या तंदुरुस्ती आणि धोरणात्मक गरजांवर आधारित कर्णधारपदाची घोषणा करण्यात येणार आहे. शादाबची कर्णधारपदी नियुक्ती संघातील तरुण खेळाडूंना नवीन मार्गदर्शन आणि नेतृत्व देखील प्रदान करेल अशी आशा आहे.

या बदलाचे प्राथमिक उद्दिष्ट असे की, आगामी टी-२० स्पर्धेत पाकिस्तानला स्पर्धात्मक ठेवणे आणि भारतासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध त्यांची कामगिरी सुधारणे ही असणार आहे. सलमान अली आघा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पराभवातून धडा घेत संघात सुधारणा करण्यासाठी हे पाऊल आवश्यक मानण्यात येत आहेत. शादाब खान यांच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तान संघ नव्या उर्जेने मैदानात उतरण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सज्ज होत आहे.

हेही वाचा : अभिषेक शर्मा-स्मृती मानधनाची लागली लॉटरी! ICC कडून मिळाला खास सन्मान; वाचा सविस्तर

Web Title: Salman alis captaincy in danger after losing to india three times in asia cup ind vs pak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 08:14 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Salman Ali Agha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.