Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK, T20 World Cup : ‘गलत जगह U-turn…’, दिल्ली पोलिसांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली! पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

रविवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियवर एक पोस्ट करत पाकिस्ताची खिल्ली उडवली आहे,

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 16, 2026 | 04:11 PM
IND vs PAK, T20 World Cup: 'Wrong Jaga U-turn...', Delhi Police mocks Pakistan! The post went viral on social media

IND vs PAK, T20 World Cup: 'Wrong Jaga U-turn...', Delhi Police mocks Pakistan! The post went viral on social media

Follow Us
Follow Us:

IND vs PAK, T20 World Cup : रविवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला, या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे, भारतीय चाहते हा विजय मोठ्या प्रमाणात  साजरा करत आहेत. अशातच या आनंदापासून दिल्ली पोलिसा का लांब राहतील? त्याने देखील पाकिस्तानची खिल्ली उडवून आपला आनंद संजार केला. दिल्ली पोलिसांनी रस्ता सुरक्षेच्या बहाण्याने पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवणारी पोस्ट केली आहे.

हेही वाचा :AFG vs UAE : अफगाणिस्तानच्या पदरात विश्वचषकाचा पहिला विजय! यूएईला 5 विकेट्सने केले पराभूत

१५ फेब्रुवारी २०२६ रोजी, आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण खूपच तणावपूर्ण असल्याचे दिसून आले होते, परंतु भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच मैदानावर आपली आक्रमकता दाखवली. टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.  भारतीय गोलंदाजी आणि फलंदाजीपुढे पाकिस्तानी संघ संपूर्ण दबावाखाली असल्याचे दिसत होते.

दिल्ली पोलिसांनी टाकली गुगली

भारताच्या शानदार विजयानंतर, दिल्ली पोलिसांकडून त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल ‘X’ वर एक मजेदार पोस्ट शेअर करण्यात आली. त्यांनी लिहिले की, “जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी यू-टर्न घेतला तर तुमचा अपमान होईल.”

त्यांनी या पोस्टसह #RoadSafety, #INDvsPAK आणि #T20WorldCup2026 सारखे हॅशटॅग देखील वापरल्याचे दिसत आहेत. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि चाहत्यांनी देखील या पोस्टला उत्साहाने प्रतिसाद दिला. लोक म्हणतात की दिल्ली पोलिसांनी रस्ता सुरक्षेचा संदेश दिला आणि एकाच पोस्टद्वारे प्रतिस्पर्धी संघावर टीका देखील केली

गलत जगह U-turn लोगे तो यूहीं मुंह की खाओगे#RoadSafety #INDvsPAK#T20WorldCup2026 pic.twitter.com/BqHkaMnSD7 — Delhi Police (@DelhiPolice) February 15, 2026

इशान किशनने उघड केले विजयाचे रहस्य

पाकिस्तानला धूळ चारण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. भारताच्या या विजयाचा खरा हिरो इशान किशन ठरला आहे.  त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. सामन्यानंतर, इशानने सांगितले की,  सुरुवातीला विकेटवर फलंदाजी करणे अवघड होते. परंतु त्याला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्याने सांगितले की १६०-१७० धावांचे लक्ष्य त्याच्या समोर होते. जे एक आव्हानात्मक एकूण धावसंख्या ठरली. इशानने त्याच्या ऑफ-साईड खेळात त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचा विशेषतः उल्लेख केला, ज्याचे या महत्त्वाच्या सामन्यात चीज झाले.

हेही वाचा :T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

दिग्गजांकडून भारतीय संघाचे अभिनंदन

गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी भारताच्या विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. अमित शाह म्हणाले की फॉरमॅट, ठिकाणे आणि तारखा बदलतात, परंतु भारताची विजयी मालिका अबाधितच आहे.

 

Web Title: Ind vs pak t20 world cup delhi police mocks pakistan post goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Delhi Police
  • IND VS PAK
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या
1

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
2

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.