Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे…’, वैभव सूर्यवंशी-यशस्वी जायसवालच्या वागण्यावर भडकले Sanjay Manjrekar, कडक नियमांची मागणी

Sanjay Manjrekar: संजय मांजरेकर यांनी कोलंबो कसोटीत यशस्वी जायसवाल आणि भारत 'अ' संघाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला मैदानावरील आक्रमक वर्तनानंतर देण्यात आलेल्या सौम्य शिक्षेवर नाराजी व्यक्त केली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 26, 2026 | 02:50 PM
संजय मांजरेकरांचा पारा चढला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

संजय मांजरेकरांचा पारा चढला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • संजय मांजरेकर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जायसवालच्या वागण्यावर भडकले
  • सौम्य शिक्षेला केला तीव्र विरोध
  • ICC आणि BCCI कडे केली कडक नियमांची मागणी 
Sanjay Manjrekar: श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत यशस्वी जायसवाल आणि वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात झालेल्या जोरदार वादानंतर, आयसीसीने दोन्ही खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या २५% दंड ठोठावला आणि एक डिमेरिट पॉइंट दिला. यापूर्वी जूनमध्ये, इंडिया ‘ए’ संघाकडून खेळणाऱ्या १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही श्रीलंकेच्या खेळाडूंशी वाद झाला होता. दोन्ही प्रकरणांमध्ये कठोर कारवाई न झाल्याने माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर अत्यंत नाराज आहेत आणि त्यांनी आयसीसी व बीसीसीआयकडे महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.

संजय मांजरेकर काय म्हणाले?

Dear @icc & @bcci…
Vaibhav for Ind A recently & now Jaiswal… if you keep letting them get away with such behaviour, you train them to repeat such behaviour. It’s not good for the sport & crucially their own future too. 🙏
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) August 26, 2026

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, मैदानातील खराब वर्तनानंतरही खेळाडूंना किरकोळ दंड देऊन सोडून दिल्याने त्यांना अशा चुका पुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यांनी लिहिले, “आधी इंडिया ‘ए’ संघाचा वैभव सूर्यवंशी आणि आता यशस्वी जयस्वाल… अशा वर्तनानंतरही तुम्ही त्यांना सोडून देत आहात. तुम्ही त्यांना असे वर्तन पुन्हा करण्यास प्रोत्साहन देत आहात. हे खेळासाठी आणि विशेषतः या दोन खेळाडूंच्या भविष्यासाठी चांगले नाही.”

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे

यशस्वी आणि असिथा फर्नांडोची घटना 

कोलंबो कसोटीत भारताच्या पहिल्या डावादरम्यान, यशस्वी जयस्वाल असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर ४५ धावांवर बाद झाला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, फर्नांडोच्या स्लेजिंगमुळे जयस्वाल संतापला. त्यांच्यात जोरदार वाद झाला, ज्याचे पर्यवसान समोरासमोरच्या धडकेत झाले. या घटनेसाठी आयसीसीने केवळ दंड आणि डिमेरिट पॉइंट लावला. दरम्यान यावर हर्षा भोगले यांच्या व्हिडिओवर यशस्वी जयस्वालने कमेंट करत तुम्हाला पूर्ण माहिती नसेल तर बोलू नका असे स्पष्ट सांगितले होते. त्यावरही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. 

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची धक्काबुक्कीची घटना

जूनमध्ये त्रिकोणीय मालिकेत श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवानंतर, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला. वादादरम्यान त्याने श्रीलंका ‘अ’ संघाच्या विशन हलंबगेला ढकलले. इतक्या लहान वयात अशा आक्रमक वर्तनानंतरही कठोर कारवाईचा अभाव असल्याबद्दल मांजरेकर यांनी चिंता व्यक्त केली. त्याच्या मते, खेळात शिस्त राखण्यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयने हे नियम अधिक कडक केले पाहिजेत तरच पुढे खेळाडूंना योग्य दिशा मिळेल आणि असे वागण्यापासून रोख लागेल. 

Web Title: Sanjay manjrekar demanded strict rules over vaibhav sooryavanshi yashasvi jaiswal matter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Sanjay Manjrekar
  • Vaibhav Sooryavanshi
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल
1

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची ‘त्या’ प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई
2

IND Vs SL: आपलीच लाल करण्याच्या नादात पैसे गेले! ICC ची ‘त्या’ प्रकरणात जयस्वाल अन् फर्नांडोवर कारवाई

Yashasvi Jaiswal: असिथा फर्नांडोसोबतच्या वादावर यशस्वीचा पलटवार; एका कमेंटने सोशल मिडिया हादरला, ‘जशास तसं उत्तर देऊ…’
3

Yashasvi Jaiswal: असिथा फर्नांडोसोबतच्या वादावर यशस्वीचा पलटवार; एका कमेंटने सोशल मिडिया हादरला, ‘जशास तसं उत्तर देऊ…’

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल
4

IND vs SL Live: Yashasvi Jaiswal भडकला! आउट होताच श्रीलंकन गोलंदाजाशी भिडला; मैदानात रंगला हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.